आपले एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक करा आणि सबसिडी मिळवा, त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

LPG Gas Cylinder
Last Modified सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (15:57 IST)
How to Link LPG Connection with Aadhaar Card: जर आपल्याला आपल्या
एलपीजी गॅस कनेक्शनवर (LPG Cylinder Connection) सबसिडीचा लाभ मिळवायचा असेल तर त्याला ताबडतोब आधार कार्डाशी लिंक करा. एलपीजी गॅस कनेक्शन आधार कार्डाशी जोडण्यासाठी आपल्याला कोणत्याही कार्यालयाला भेट देण्याची गरज नाही. आपण घरी बसून हे ऑनलाइन करू शकता. याशिवाय, आपल्याला
ऑफलाइन देखील हवे असल्यास, तुम्ही IVRS (Interactive Voice Response System) आणि SMS द्वारे LPG कनेक्शनला आधार लिंक करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रक्रियेबद्दल-

ऑनलाईन प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे-
1. आधार ऑनलाईन लिंक करण्यासाठी ,सर्वप्रथम UIDAI च्याResident Self Seeding च्या वेब पेजवर जा. तिथे विचारलेली सर्व माहिती भरा.
2. त्यानंतर तेथे LPG निवडा. मग त्यात तुम्ही एलपीजी कनेक्शननुसार योजनेचे नाव एंटर करा. इंडेन गॅस कनेक्शनमध्ये IOCL भरा आणि भारत गॅस कनेक्शन BPCL भरा.
3. नंतर खाली दिलेल्या यादीमध्ये वितरकाचे नाव निवडा.
4. नंतर आपला ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि धारक क्रमांक प्रविष्ट करून सबमिट करा.
5. त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि इ मेल आयडी वर एक OTP पाठविण्यात येईल. .
6 या नंतर आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल ते भरा.
7
त्यानंतर दिलेल्या माहितीची पडताळणी होईल.
8. त्यानंतर त्याची सूचना आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल.
9. यानंतर आपले एलपीजी गॅस सिलिंडर आधारशी जोडले जाईल .

ऑफलाईन प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे-
1. सर्वप्रथम, एलपीजी आधार लिंकसाठी आपल्या वितरकाकडे अर्ज द्या.
2. नंतर आपल्या गॅस कनेक्शनच्या वेबसाइटवरून सहजपणे सबसिडी फॉर्म डाउनलोड करा
3. नंतर ते भरा आणि वितरक कार्यालयात जमा करा.
4. आपले एलपीजी गॅस कनेक्शन आधार कार्डाशी जोडले जाईल.
यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

ममता दीदी महाराष्ट्र दौऱ्यावर

ममता दीदी महाराष्ट्र दौऱ्यावर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या तीन दिवसी दौऱ्यासाठी मुंबईत दाखल ...

कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती निर्माण झाल्याने तेथून ...

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ...

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये
मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याच्या ...

आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका

आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका
एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन ...

पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवी शाळा तुर्तास ...

पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवी शाळा तुर्तास बंद
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटचा धोका लक्षात घेऊन पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता ...