बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमान खानने फार्महाउसमध्ये वाढदिवस साजरा केला

दबंग स्टार सलमान खान 27 डिसेंबर रोजी 53 वर्षांचे झाले. सलमानला पनवेल फार्महाऊसवर आपला वाढदिवस साजरा करायला आवडतो आणि यावेळी देखील 26 डिसेंबरच्या अर्धरात्रीपासून वाढदिवसाचा उत्सव सुरू झाला. फार्महाऊस जाण्यापूर्वी सलमानने गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर जमलेल्या आपल्या फॅन्सचा हाथ दाखवून अभिवादन केला. हे फॅन्स वाढदिवसाच्या दिवशी सलमानला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. 
 
      सलमानचे मित्र, कुटुंबी आणि घनिष्ट मित्र त्यांना अभिनंदन करण्यासाठी पनवेल फॉर्म हाउस पोहोचले. सलमानने एक मोठा केक कापला आणि त्यानंतर नृत्य सुरू झाले. सलमानला रात्री बधाई देण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये प्रमुख आहे - कॅटरीना कैफ, सुष्मिता सेन, मौनी रॉय, अनिल कपूर, सोनू सूद. भाऊ अरबाज आणि सोहेल, बहिणी अलविरा आणि अर्पिता देखील उपस्थित होत्या. सुष्मिताने तर सलमानसह आपला नृत्य व्हिडिओ देखील शेअर केला आहे.