निबंध भारतीय क्रांतिकारक भगत सिंग

Last Modified मंगळवार, 16 मार्च 2021 (09:50 IST)
भारतीय क्रांतिकारक भगत सिंह भारताचे एक महान क्रांतिकारक होते. ह्यांचा जन्म 28 सप्टेंबर1907 रोजी पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बँगा गावात झाला होता. त्यांच्या आईचे नाव विद्यावती आणि वडिलांचे नाव किशन सिंग होते. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. भगतसिंग यांना हिंदी, उर्दू,पंजाबी,आणि इंग्रजी भाषेच्या व्यतिरिक्त बंगला देखील येत होती. वयाच्या 14 व्या वर्षीच ते
गुरुद्वारात नानकासाहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याच्या विरोधातच्या आंदोलनात सहभागी झाले. नंतर ते युवा क्रांतिकारी चळवळीत सामील झाले, आणि ब्रिटिश सरकारच्या हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठी विचाराचे समर्थक झाले. इटलीच्या एका गटा पासून प्रेरित होऊन भगतसिंगने मार्च 1926 मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापन केली. नंतर ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक संघाचे सदस्य देखील झाले. या संघात त्यांच्या सह चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल,शाहिद,अशफाखाल्ला खान सारखे दिग्गज होते.
डिसेंबर 1928 मध्ये, भगतसिंग आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉंडर्स ला लाहोर येथे गोळ्या घालून ठार केले. ब्रिटिश पोलीस अधीक्षक जेम्स कॉटच्या आदेशावरून लाला लाजपतराय यांच्या वर लाठीचार्ज करून जबर जखमी केले. त्या मुळे लाला लाजपतराय यांना आपले प्राण गमवावे लागले .लाला लाजपत राय ह्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी
जेम्स कॉटला ठार मारायचे ठरविले होते परंतु एन वेळी सॉंडर्स पुढे आल्यामुळे तो ठार झाला. या नंतर त्यांनी देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य करण्यासाठी साहसाने ब्रिटिश सरकारचा सामना केला त्यांनी
दिल्लीच्या सेंट्रल असेंब्ली मध्ये
बॉम्ब हल्ला करून
ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध उघड बंड केले. त्यांनी सेंट्रल असेंब्ली मध्ये बॉम्ब टाकून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या सह त्यांचे दोन सहकारी राजगुरू आणि सुखदेव यांना
23 मार्च 1931 रोजी फाशावर देण्यात आले.त्यावेळी त्यांचे वय अवघ्या 23 वर्षाचे होते. त्यांच्या त्यागाला संपूर्ण देश आजतायगत स्मरत आहे.

यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Marathi Poem : पोटात होता चिमणा जीव,घरटं बांधायचं होतं

Marathi Poem : पोटात होता चिमणा जीव,घरटं बांधायचं होतं
पोटात होता चिमणा जीव,घरटं बांधायचं होतं, माझ्या चिमण्या बाळाला सुरक्षित ठेवायचं ...

Straight Hair Remedies : कुरळ्या केसांचा होतोय का त्रास तर ...

Straight Hair Remedies : कुरळ्या केसांचा होतोय का त्रास तर हा स्वस्त उपाय करून बघा
Natural Straighten Hair Permanently: आजकाल महिलांमध्ये सरळ केसांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत ...

Weight Loss Tips:वाढलेल्या पोटामुळे परेशान आहात का ? असाल ...

Weight Loss Tips:वाढलेल्या पोटामुळे परेशान आहात का ? असाल तर हे 4 घरगुती उपाय करा
Weight Loss Remedies: खराब जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे आजकाल लोकांसाठी पोटाच्या ...

BSF Recruitment 2022 बीएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी ...

BSF Recruitment 2022 बीएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती, उमेदवारांनी याप्रमाणे अर्ज करावा
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हेड ...

Career in Homeopathy होमिओपॅथी मध्ये करिअर बनवा, पात्रता, ...

Career in Homeopathy होमिओपॅथी मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, नौकरीच्या संधी जाणून घ्या
एमबीबीएस व्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्रात उत्तम करिअर घडवण्याचे अनेक मार्ग आहेत. या ...