सोमवार, 13 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
मैत्री दिन
Written By
Last Updated :
शनिवार, 2 ऑगस्ट 2014 (16:15 IST)
तुझी आणि तुझीच साथ होती..
सुखाचे क्षण हे
दवबिंदूप्रमाणे असतात
हातात आलेसे वाटत
तेव्हा निसटून गेलेले असतात.
आयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुखाची लाट होती..
कधी अंधारी रात होती
सावलीला ही भिणारी एकट्याची अशी वाट होती..
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती..
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद
राजस्थानची राहणारी एक विद्यार्थिनी मागील डिसेंबर महिन्यापासून ठाण्यामध्ये राहत होती. या विद्यार्थीने ठाण्यामध्ये आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या जोधपूरच्या तरुणाला पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.
CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा
CBSE बोर्ड आंतर निकाल 2024 उमंग आणि डिजीलॉकरवर देखील तपासले जाऊ शकतात. सीबीएसई बोर्डाचा निकाल मोबाईल ॲपवरही पाहता येईल. या वर्षी 87.98 टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे.
नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती
उत्तर प्रदेशमध्ये नूडल्स खाल्यानंतर 12 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला आहे. तर त्याचे पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार नूडल्स खाल्ल्यानंतर फूड पोईंजन झाल्याने या मुलाचा मृत्यू झाला आहे. अधिकारींनी सांगितले की, नूडल्स खाल्ल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे कारण तिथून इतर जणांनी देखील नूडल्स घेतले होते ते त्या सर्वांची प्रकृती बिघडली आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब
शशी थरूर म्हणाले की, जर क्षेत्रीय दलांची विचारधारा काँग्रेसशी मिळते तर त्यांचे वेगळे राहण्याचा फायदा काय? पंतप्रधान म्हणाले होते की, शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत यायला हवे. काँग्रेस सांसद शशी थरूर म्हणाले की, ज्या पक्षांची विचारधारा एक आहे. त्यांना ग्रँड ओल्ड पार्टी काँग्रेसमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. मुंबई मध्ये पत्रकार परिषदशी बोलताना शशी थरूर म्हणाले की, मला असे वाटते की जर विचारधारा एक आहे तर वेगळे का राहावे. आताच एनसीपी-एसीपी प्रमुख शारदे पवार म्हणाले होते की, येत्या काही वर्षात क्षेत्रीय डाळ काँग्रेसमध्ये विलीनीकरण करतील.
ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी
गुजरात मधील आमदाबाद मध्ये जोधपूर चौकात आमदाबाद ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बसने वाहनांना जोरदार धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बसचे ब्रेक फेल झाले होते. ज्यामुळे हा अपघात घडला.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार
आजच्या काळात अनेकांना डायबिटिज, हृदय रोग, सर्वाइकल, अस्थमा, लिव्हर आणि किडनीचे रोग सोबतच कॅन्सर सारखे घातक आजार देखील होत आहे. सर्व प्रकारच्या गंभीर आजारांपासून स्वताला सुरक्षित ठेवायचे असल्यास आपल्या जीवनशैलीत या दहा नियमांचे पालन नक्की करा.
Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा
मेकअप लूक पूर्ण करण्यासाठी आयलायनर योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे. डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी परफेक्ट आयलायनर लावणे खूप गरजेचे आहे. बर्याच स्त्रिया दररोज आयलायनर लावणे पसंत करतात, तर काही स्त्रिया ते फक्त पार्टीत लावतात. अशा
Mother's Day 2024: मातृदिनाचा इतिहास जाणून घ्या
मदर्स डे 2024:मदर्स डे हा माता आणि मुलांसाठी खास दिवस आहे. तसं तर प्रत्यके दिवस आईचाच असतो पण आजच्या धावपळीच्या जीवनात आम्ही आमच्या आईला जास्त वेळ देऊ शकत नाही. मुलांच्या आनंदसाठी त्या आईने आपल्या सर्व त्रासांकडे दुर्लक्ष केले तर आज तिच्यासोबतच करू हा खास दिवस.
घरीच बनवा थंडगार लौकीची रबडी, रेसिपी जाणून घ्या
अनेकांना गोड खाणं आवडत. दररोज त्यांना जेवणात काही गोड पदार्थ लागतात.उन्हाळ्यात काही थंड गोड पदार्थ खायला मिळाले तर जेवण छान होते. कडक उष्णतेवर मात करण्यासाठी घरीच लौकी म्हणजे दुधी भोपळ्याची रबडी बनवू शकता. चला तर मग रेसिपी जाणून घेऊ या.
आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी
आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी औषधावर दिलेली लिमलेटची गोळी आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखरेचा खडा शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा