शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (19:01 IST)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : गणपती बाप्पा मोरया !

dagduseth ganapati
रसिकहो, 2022च्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट या आपल्या लाडक्या आणि वैभवशाली परंपरा असणाऱ्या मंडळासाठी एकूण 9 गाण्यांना संगीत देण्याचे भाग्य मला लाभले आहे. 
या नऊ गाण्यातून गणरायाचे विविध रूपातून दर्शन घडले आहे. आगमन गीत, भूपाळी, नृत्य गणेश, बाल गीत अशा अनेक रूपातून गणरायाचे दर्शन होते.. ठेक्यामध्ये रंगणारे उत्सव गीत आणि देशभक्तीची धार असणारे गीत आपल्या लाडक्या बाप्पाचे नक्कीच विलोभनीय दर्शन घडवते.

पं. शौनक अभिषेकी, विभावरी आपटे-जोशी, आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे, जसराज जोशी, अशा अनेक मान्यवर कलाकारांनी ही गीते गायली आहेत. 
ही संगीत सेवा मनापासून श्रीगणरायाच्या चरणी अर्पण करत आहे....
Headphones वर छान ऐकू शकाल 
आनंद कु-हेकर