रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

गुढीपाडवा 2019 शुभ मुहूर्त

प्रतिपदा प्रारंभ: 5 एप्रिलला 02:20 पासून 
प्रतिपदा समाप्त: 6 एप्रिल 03:23 पर्यंत
 
कलश स्थापना शुभ मुहूर्त
6 एप्रिल सकाळी 11.58 मिनिटापासून ते 12.49 मिनिट या दरम्यान अभिजित मुहूर्त आहे. (कर्क लग्न आणि चर राशी असल्यामुळे हा मुर्हूत शुभ नाही)
तसेच सकाळी 06:09 मिनिट ते 10:21 मिनिटापर्यंत कलश स्थापनेचा सर्वश्रेष्ठ मुहूर्त आहे.