शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (21:30 IST)

अचूक उत्तर देणाऱ्याला सुट्टी

शिक्षिका वर्गात मुलांना - जो माझ्या प्रश्नाचे अचूक उत्तर देईल
त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल.
बंड्याने लगेच आपले दप्तर वर्गाच्या बाहेर फेकून दिले.
शिक्षिका - ते दप्तर वर्गाच्या बाहेर कोणी फेकले?
बंड्या - बाई मी फेकले, आता जाऊ घरी.