सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (18:10 IST)

पिंट्याचा प्रवास

पिंट्या - प्रवास करून आल्यावर 
गोट्या- कसा झाला प्रवास?
पिंट्या -फार दमलो रे,रात्र भर झोपच झाली नाही, वरची बर्थ होती त्यामुळे वारच येतं नव्हते. 
गोट्या- अरे मग कोणा बरोबर तरी  सीट बदलून घ्यायची न..
पिंट्या- अरे खालच्या दोन्ही सीटवर कोणीच आले नाही ,मग कोणा बरोबर  सीट बदलली असती?