शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (17:10 IST)

मराठी भन्नाट जोक: गंप्या आणि झम्प्याचे नॉलेज

झम्प्या गंप्याला ला विचारतो  
झम्प्या  : अरे यार गंप्या , हा sent message काय प्रकार आहे ?
गंप्या  : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही..
sent message म्हणजे perfume चा  message