सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: रविवार, 7 फेब्रुवारी 2021 (10:00 IST)

सोनू ने शाळेत नेला गाढव

सोनू शाळेत गाढव घेऊन जातो.
बाई - अरे सोनू तू शाळेत या गाढवाला का आणले?
सोनू - बाई तुम्हीच तर म्हणाला होता की मी 
मोठ्या मोठ्या गाढवांना शिकवणी देऊन माणूस बनविले आहे.
म्हणून मी विचार केला की ह्याला पण शाळेत न्यावं.