मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (10:15 IST)

Teacher and Student Jokes :काय विचार करतोय

joke
वर्गात गणिताचा पेपर सुरु असतो 
शिक्षक - गण्या पेपर लिहायचा सोडून काय  विचार करतोस.
गण्या - कुठल्या प्रश्नाचे उतर कुठल्या खिशात आहे,
याचा विचार करतोय सर.
शिक्षकांनी गण्याला कान धरून बाहेर केलं