बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2023 (17:25 IST)

Teacher Student joke - आता घरी जाऊ ?

jokes
शिक्षिका - जो माझ्या प्रश्नाचे अचूक उत्तर देईल 
त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल !!
मन्याने लगेच आपली बॅग वर्गा बाहेर फेकली ..! 
शिक्षिका- ती बॅग कोणी फेकली ?
मन्या- मी फेकली !
आता मी घरी जाऊ ?
 
Edited By - Priya Dixit