गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (13:11 IST)

बर्थडे सरप्राईजवरुन बॉयफ्रेंड ला गर्लफ्रेंड ने धमकी दिली

एका तरुणीने बॉयफ्रेंड ने बर्थडे साठी केलेली तिची मागणी पूर्ण न केल्यामुळे चक्क आपल्या बॉयफ्रेंड ला धमकी दिली आहे.या धमकीमुळे त्या तरुणीचा बॉयफ्रेंड हादरून गेला आहे.एका ट्विटर अकाउंटवर हे व्हिडीओ शेयर करण्यात आले आहे.या मध्ये एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडवर चिडत आहे.तरुणीच्या समोर तिचा बॉयफ्रेंड बसला आहे.बॉयफ्रेंड ने आता पर्यंत आपल्या बर्थडे साठी काहीच प्लॅनिंग केलेली नाही याचे तिला वाईट वाटत आहे.आणि तस ती बोलून दाखवते.बॉयफ्रेंड तिला मी काय करू असं विचारल्यावर ते देखील आता मीच सांगू म्हणून ओरडते. तुझ्या बर्थडेसाठी मी तुला काही विचारून केले होते का ?असं म्हणते.
 
बऱ्याच वेळा दोघात वाद सुरु असतो त्यावरून ती आपल्या बॉयफ्रेंडला धमकीच्या स्वरात म्हणते की या बर्थडेला जर तू माझ्यासाठी काही सरप्राईज प्लॅन केले नाही तर मी केकचं कापणार नाही.आणि केक तुझ्या तोंडावरच फेकून देईन.अशी धमकी ती आपल्या बॉयफ्रेंड ला देते.त्यामुळे तिचा बॉयफ्रेंड घाबरून गेला आहे.
 
आपल्या बॉयफ्रेंड ने आपल्यासाठी काहीतरी स्पेशल करावे.असे सध्याच्या तरूणींना वाटत असते.त्यामुळे आपल्या गर्लफ्रेंडची मागणी पूर्ण कशी करावी ह्याची धडपड बॉयफ्रेंड करत असतात.असा मधून हा एक प्रकार घडला आहे.त्यामुळे गर्लफ्रेंड ने दिलेल्या धमकीमुळे बॉयफ्रेंडला धक्का बसला आहे.