शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (13:11 IST)

चालत्या बाईकवर तरुणींचा मिठी-किस करण्याचा धोकादायक स्टंट, व्हिडीओ व्हायरल!

stunt on bike
social media
सोशल मीडियावर दररोज अनेक विचित्र व्हिडिओ येत असतात. अशा व्हिडिओंचा खजिना इथे आहे. दरम्यान, सोशल मीडियावर दोन मुलींचा एक जुना व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या बाइकवर स्टंट करताना दिसत आहे. एवढेच नाही तर चालत्या बाईकवरून या मुली आधी एकमेकांना मिठी मारतात आणि नंतर चुंबन घेतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी त्यांची चांगलीच क्लास घेतली आहे. धावत्या बाईकवर या मुली एकमेकांना मिठी मारत आहे .किस करत आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ghantaa (@ghantaa)

हा व्हिडिओ ghantaa नावाच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. दोन मुली लाल रंगाची स्प्लेंडर बाईक रस्त्यावरून वेगाने जात असल्याचे दिसून येते. त्यावर ती स्टंटही करताना दिसत आहे. एवढेच नाही तर चालत्या बाईकवरच या मुली एकमेकींना टाळी देत आहे. नंतर त्यांनी मिठी मारली आणि किस केले. 
 
आत्तापर्यंत हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर आठ लाखांहून अधिक युजर्सनी त्याला लाईक केले आहे. यासोबतच व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये या कृतीवर टीका केली आहे.
 
 
 Edited by - Priya Dixit