मकर संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी या प्रकारे ‍दिवा लावा, निरोगी राहाल

गुरूवार,जानेवारी 14, 2021

मकरसंक्रांतीचे हळदीकुंकू ....!

गुरूवार,जानेवारी 14, 2021
नवीन वर्षाची सुरुवात झाली, बघता बघता मकरसंक्रांत आली. यंदा काही हळदीकुंकू ची लगबग नाही, की तिळगुळाची गोडी नाही.

संक्रांतीचे नाते पतंगाशी?

गुरूवार,जानेवारी 14, 2021
संक्रांतीच्या पर्वात पतंग उडविणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी मानले जाते. संक्रांतीला पतंग उडविण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नसले, तरी आरोग्याच्या कारणाने या दिवशी पतंग उडविणे चांगले मानले जाते.
एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतः पासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्यांने सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला. त्या श्रापामुळे सूर्यदेवांना ...
संक्रांतीच्या दिवशी 12 सूर्य नावांनी सूर्याला जल अर्पित केल्याने विशेष फल प्राप्ती होते. दररोज सूर्य नमस्कार केल्याने मन शांत आणि प्रसन्न राहतं... धन, यश, प्रसिद्धी आणि सन्मान मिळतो. * ॐ सूर्याय नम: * ॐ भास्कराय नम: * ॐ रवये नम:

मकर संक्रांती : 12 राशींवर प्रभाव

गुरूवार,जानेवारी 14, 2021
मेष: पैशाचा फायदा होईल. परिश्रम केल्याने फायदा होईल. भाऊ आणि मित्र देखील मदत करू शकतात. वृषभ: पैशाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणतेही रहस्य समोर येऊ शकते. मिथुन: जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या समोरी येऊ शकतात. कर्क: आरोग्यास ...
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.. मनातील कडवापणा बाहेर पडू द्या.. या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या.. उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
मकर संक्रांती ला सूर्य धनु राशी मधून मकर राशी मध्ये प्रवेश करतो. यंदाच्या मकर संक्रांतीला विशेष योग जुळून येत आहे.
भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला गेला आहे मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सण ज्या ऋतुमध्ये त्यानुसार परंपरा वेगवेगळ्या असतात. ऐरवी पूजेत काळा रंग निष्द्दि मानला जातो परंतू संक्रातीत ...
मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरन्हाण घातले जातात. मकर संक्रांतीच्या करीदिन हे बोरन्हाणासाठी योग्य आहे. पण काही जण हे रथ सप्तमी पर्यंत करतात. वयोगट 1 वर्षांच्या मुलानं पासून वयोगट 5 वर्षांचे मुलांचे बोरन्हाण केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक ...
* मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांनी अर्थात स्त्री असो वा पुरुष, सूर्यादयापूर्वी आपला बिछाना सोडून स्नान करावे. * या दिवशी तीळ स्नानाचं अत्यंत महत्त्व आहे. याने रूप आणि आरोग्य लाभतं. * तिळाचे उटणे लावून स्नान केल्याने आरोग्य प्राप्ती होते.

मकर संक्रांती २०२१ शुभ मुहूर्त

बुधवार,जानेवारी 13, 2021
या वर्षी १४ जानेवारी रोजी सकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे, म्हणून मकर संक्रांती गुरुवार १४ जानेवारीला साजरी केली जाईल.

मकर संक्रांती पूजा विधी

बुधवार,जानेवारी 13, 2021
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला हे गोड शब्द कानात पडले की सुगड, हळद कुंकु, तिळाच्या पदार्थांचा खमंग सुवास, पतंग हे सर्व डोळ्यापुढे येऊ लागतं. या दिवशी दान देण्याचे देखील खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी बायका काळ्या रंगाचे कपडे परिधान ...
पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. यात शेंगदाणे, ताजे मटार, हिरवे हरभरे, बटाटा, शेवग्याच्या शेंगा आणि मीठ घालून वाफा काढाव्या. नंतर वांगं आणि गाजर घालून जरा पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवून शिजू ...

मकर संक्रांतीला संपतो धनुर्मास

मंगळवार,जानेवारी 12, 2021
मकर संक्रांतीच्या दिवशी धनुर्मास (धुंधुरमास) संपतो. म्हणजे त्या दिवसापर्यंत तांदूळ आणि मुगडाळ यांच्या खिचडीचा नैवेद्य दाखवून सकाळी लवकर जेवण करण्याचा प्रघात आहे. संक्रांतीच्या दिवसात तीळ व गूळ यांना फार महत्त्व आहे कारण या काळात थंडी असते. त्यामुळे ...
संक्रांत आणि पतंग याचं एक गोड नातं आहे. जानेवारीच्या मध्यार्द्ध कोमट सूर्यप्रकाश, हातात तिळगूळ, आणि रंग बिरंग्या पतंगाने आकाश भरलेले. प्रत्येक पतंग दोऱ्याच्या साहाय्याने इकडे तिकडे फिरत असे. जणू उत्तरायण करताना सूर्यदेवाच्या स्वागतासाठी आतुर आहे. ...
श्रीगणेशायनमः ॥ जयजयरामवरदायनी ॥ श्रीरेणुकेभार्गवजननी ॥ अनुभुतीप्रियकारणी ॥ तुरजादेवीतुजनमो ॥१॥ वरिष्ठमुनीविनवीशंकरा ॥ म्हणेजयदेवासुरेश्वरा ॥ देवदेवापरमेश्वरा ॥ देवपुज्यानमोतुज ॥२॥ पूर्वाध्यायाचेअंतीं ॥ श्रीरामाअलेयमुनापार्वती ॥ तेथेंभेटलीभगवती ॥ ...

मकर संक्रांती निबंध मराठीत

मंगळवार,जानेवारी 12, 2021
भारत देशात लागोपाट सणवार लागलेलं आहे. येथील लोकांना सणाचा अत्यंत उत्साह असून प्रत्येक मोसम नवीन परंपरा आणि खाद्य पदार्थांच्या सुवासाने दरवळलेला असतो. म्हणूनच भारत देशाला सणांचा देश असे म्हटले जाते. भारतात विविध प्रकारचे सण उत्साहाने साजरे केले ...

संक्राती आणि प्रादेशिक विविधता

मंगळवार,जानेवारी 12, 2021
संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते.
‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा!. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी काय करतात हे आपण सविस्तर जाणून घेऊ या-