* त्वचेवर चांगल्या दर्जाचे सनस्क्रिन लावा. * त्वचा झाकली जाईल, असे कपडे घाला. * डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करा. * हवी असल्यास जवळ छत्री बाळगा. * फिकट रंगाचे कपडे घाला. * पाण्याची बाटली जवळ ठेवा. * दिवसभरातून जास्तीत जास्त वेळा चेहरा धुवा. * उन्हात निघताना चेहरा स्कार्फ ने किंवा कपड्याने झाकून ठेवा. * गॉगल खरेदी करताना असा गॉगल सिलेक्ट करा ज्याला वापरताना गॉगलची फ्रेम आपल्याला इजा पोहचविणार नाही किंवा उन्हात फ्रेम गरम होणार नाही.