रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (08:24 IST)

महाराष्ट्रातील शिर्डी ते थेट आंध्र प्रदेशातील तिरूपती ह्या तीर्थक्षेत्रापर्यंत हवाई सेवा सुरू होणार

हिंदू धर्मामध्ये  देवी-देवतांची आराधना केली जाते अशी भावना आहे. आता महाराष्ट्रातील शिर्डी ते थेट आंध्र प्रदेशातील तिरूपती ह्या तीर्थक्षेत्रापर्यंत हवाई सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे साई भक्त आणि बालाजी भक्त यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. स्पाईस जेट कंपनी ९० आसनी विमान सेवा सुरु करणार आहे. ही सेवा खरंतर साई भक्त आणि बालाजी भक्त यांच्यासाठी वरदान ठरणार आहे.
 
केव्हापासून सुरू होणार हवाई सेवा?
येत्या २९ मार्चपासून स्पाईस जेट कंपनी ९० आसनी विमान सेवा सुरु करणारे. पहिल्या टप्प्यात मंगळवार , गुरुवार आणि शनिवार हे तीन दिवस ही विमानसेवा सुरू असेल त्यानंतर भक्तांच्या प्रतिसादानंतर रोज सेवा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ