बुधवार, 30 नोव्हेंबर 2022

Hardik-Akshaya wedding: राणादा आणि अंजलीबाईंना हळद लागली लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात

बुधवार,नोव्हेंबर 30, 2022
hardik joshi  halad
अभिनेत्री सखी गोखले यांनी विक्रम गोखले यांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. विकिपीडियावर विक्रम गोखले हे सखीचे काका आहेत असं दाखवलं जात आहे. तसेच विक्रम गोखले यांच्याबाबत एकही पोस्ट शेअर न केल्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आलं. याबाबत आता तिने एक पोस्ट ...
‘तुझ्यात जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतील अंजलीबाई आणि राणादा ची जोडी सर्वच प्रेक्षक वर्गाच्या मनात घर करून बसली होती. अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर आणि राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी हे खऱ्या-खुऱ्या आयुशातही लग्नबंधनात लवकरच अडकणार आहेत. येत्या ६ ...
‘तुज्यात जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतील अंजलीबाई आणि राणादा ची जोडी सर्वच प्रेक्षक वर्गाच्या मनात घर करून बसली होती. अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर आणि रणा दा म्हणजेच हार्दिक जोशी हे खऱ्या-खुऱ्या आयुशातही लग्नबंधनात लवकरच अडकणार आहेत. येत्या ६ ...
बहुप्रतीक्षित 'व्हिक्टोरिया' चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा हॉरर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटी येत आहे. ट्रेलर बघून चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा आणखीन वाढत आहे. प्रेक्षक सिनेमॅटोग्राफी, अभिनय आणि प्रॉडक्शनचे ...
प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेली जयंत पवार दिग्दर्शित 'अथांग' ही वेबसीरिज सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या वेबसीरिजचे पहिले दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या रहस्यमय वाड्याचे दरवाजे आता उघडले आहेत. प्रदर्शनाच्या ...
मुलांसाठीच्या मराठीतल्या अनेक कथा, “एकदा काय झालं..’ या उद्गारांनी सुरु होतात. संगीतकार,गायक आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या चित्रपटाचे हेच शीर्षक देखील, आपल्यासमोर अशीच एक सुंदर कथा सादर करते. फरक इतकाच, की ही कथा केवळ लहान मुलांसाठी नाही, ...
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सिने सृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात आले. त्यांचे अंत्यसंस्कार ...
प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचं 26 नोव्हेंबर पुण्यात निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत आणि मालिकेत ...
सुविख्यात नाट्यदिग्दर्शक विजया मेहता यांच्या ‘स्कूल’ मधून ज्यांची जडणघडण झाली, अशा नाना पाटेकर, अशोक सराफ, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी अशा अनेक कलावंतांच्या मांदियाळीत विक्रम गोखले यांचे ठळकपणे नाव घ्यावे लागेल. पुण्यामध्ये एक फार मोठी अशी ...
सिनेजगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचं आज (26 नोव्हेंबर) पुण्यात निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 14 नोव्हेंबर ...
स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते ही सर्वांची लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले हिच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली. अभिनेत्रीने शस्त्रक्रिया झाल्याची माहिती स्वतः इंस्टाग्रामवर शेअर करत दिली. तिने ...
‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ ही गाणी तुफान गाजली. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं आहे. ती लवकरच घटस्फोट ...
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. ते व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. यानंतर सर्वत्र खळबळ माजली आणि अखेर कुटुंबीयांनी या विषयावर बोलणे आवश्यक मानले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक ...
विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. खूप कॉम्पलिकेशन्स आहेत. त्यांच्याकडून म्हणवा तसा प्रतिसाद मिळत नाहीय. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत. तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. अफवांवर कोणी ही विश्वास ठेऊ नका, डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, असं ...

VED : रितेश जेनिलियाचा नवा सिनेमा

गुरूवार,नोव्हेंबर 24, 2022
अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणारे रितेश देशमुख यांनी त्याच्या आगामी चित्रपट ' वेड ' च्या पोस्टर चे अनावरण केले.

अभिनेते विक्रम गोखले रुग्णालयात

बुधवार,नोव्हेंबर 23, 2022
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती ही चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहे. ते 82 वर्षांचे आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता त्यांची तब्येत ...
'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’. हे नाव ऐकूनच खदखदून हसायला येणाऱ्या चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला असून हा एक धमाल विनोदी चित्रपट दिसतोय. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण ...
भयावह वाडा… वाड्याबाहेर तुळशी वृंदावन… झाडाला लटकवलेल्या काळ्या बाहुल्या… आजुबाजुचे रहस्यमय वातावरण आणि एक अळवत…. विचारात पडलात ना, हा कोणता देखावा? तर हा थरारक देखावा उभारण्यात आला होता, ‘अथांग’च्या भव्यदिव्य ट्रेलर लाँचसाठी. जयंत पवार दिग्दर्शित ...
तिकीट बुकिंग घेऊन शो परस्पर रद्द मराठी चित्रपट चालत नाही, प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, म्हणून आम्हाला शो रद्द करावा लागतो, अशी अनेकदा थिएटरवाल्यांची तक्रार असते. प्रेक्षक येऊनही जर शो रद्द होत असेल, तर हे चुकीचे आहे. असाच प्रकार घडला आहे, ...