मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 5 डिसेंबर 2020 (09:27 IST)

BSUSC मध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती सुरू

BSUSC Assistant Professor Recruitment 2020:  बिहार राज्य विद्यापीठ सेवा आयोगाने सहाय्य्क प्राध्यापकांच्या 4638 भरतीसाठी अर्जाची मुदत 2 डिसेंबर पासून वाढवून 10 डिसेंबर पर्यंत वाढविली आहे. त्याच सह अर्जदाराचे प्रमाणपत्र, कागदपत्र, पदवी 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजे पर्यंत आयोगाच्या कार्यालयात पोचली पाहिजे.आयोगाच्या सचिवांनी ही माहिती दिली. 
 
येथे अनेक अर्जदारांनी मुदतवाढीची मागणी केली होती. असे बरेच उमेदवार आहे ज्यांची चाचणी घेण्यात आली आहे पण त्यांना पदवी मिळालेली नाही. या मुळे त्यांना अर्ज करण्यात अडचण येत होती. या नंतर रिक्त जागा येणार नाही, असे उमेदवारांचे मत आहे. या मुळे प्रत्येक जण घाईघाईने काम पूर्ण करून ऑनलाईन अर्ज करण्याच्या विचार करीत आहे. 

कोणत्या विषयात सहाय्यक प्राध्यापकांच्या किती जागा रिक्त आहे जाणून घेऊ या -
इंग्रजी - एकूण 253 पदे 
उर्दू - एकूण 100 पदे 
भूगोल - एकूण 142 पदे
पॉलिटिकल सायन्स - एकूण 280 पदे
इकॉनॉमिक्स - एकूण 268 पदे
फिलॉसॉफी -  एकूण 135 पदे
सायकॉलॉजी - एकूण 424 पदे
सोशियोलॉजी - एकूण 108 पदे
एन्व्हायर्नमॅनटल सायन्स किंवा पर्यावरण विज्ञान - एकूण 104  पदे
कॉमर्स - एकूण 112 पदे
इलेक्ट्रॉनिक्स - एकूण 12 पदे
पाली- एकूण 22 पदे
प्राकृत - एकूण 10 पदे
नेपाळी - एकूण 1 पद 
भोजपुरी - एकूण 2 पद 
रशियन - एकूण 4 पद 
पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन - एकूण 2 पद 
साहित्य - एकूण 31 पदे
व्याकरण - एकूण 36 पदे
ज्योतिष - एकूण 17 पदे
कर्मकांड - एकूण 5 पद 
धर्मशास्त्र - एकूण 9 पद 
पुराण -  एकूण 3 पद 
स्टॅटिटिक्स - एकूण 17 पदे
एज्युकेशन - एकूण 10 पदे
बायो केमेस्ट्री - एकूण 5 पद 
संस्कृत - एकूण 76 पदे
हिंदी - एकूण 292 पदे
हिस्ट्री किंवा इतिहास - एकूण 316 पदे
एंसिएंट इंडियन हिस्ट्री किंवा प्राचीन भारतीय इतिहास- एकूण 55 पदे
होम सायंस- एकूण 83 पदे
केमेस्ट्री - एकूण 332 पदे
बॉटनी - एकूण 333 पदे
गणित - एकूण 261 पदे
जुलॉजी- एकूण 285 पदे
फिजिक्स - एकूण 300 पदे
अरेबिक - एकूण 2 पद 
पर्शियन - एकूण 14 पदे
मैथिली - एकूण 43 पदे
पर्सनल मॅनेजमेंट अँड इंड्रस्टीयल रिलेशन - एकूण 18 पदे
पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन - एकूण 12 पदे
रुरल इकॉनॉमिक्स - एकूण 8 पद 
जिक - एकूण 23 पदे
बांग्ला -एकूण 28 पदे
दर्शन - एकूण 9 पद 
आंबेडकर थॉट -एकूण 4 पद 
अँथ्रोपॉलॉजी - एकूण 5 पद 
जिऑलॉजी - एकूण 5 पद 
गांधीयन थॉट - एकूण 2 पद 
लॉ -एकूण 15 पदे
अंगिका -एकूण 4 पद 
रुरल स्टडी - एकूण 1 पद 
 
पात्रता- 
अर्जदार संबंधित विषयात किमान 55 टक्के गुणांसह मास्टर पदवी आणि यूजीसीनेट पात्र असावे.

निवड -
कॉम्प्युटर आधारित परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.  
सूचनेसाठी  येथे https://bsusc.bihar.gov.in/Home/WhatsNew क्लिक करा. 
 
अर्ज करण्यासाठी येथे https://bsusc.bihar.gov.in/Home/RegistrationNewUser क्लिक करा.