शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

ज्यांच्या हातावर बनत असेल असे शनी पर्वताचे निशाण, असतात ते भाग्यशाली

हस्तरेषेनुसार तळहातावर बर्‍याच प्रकारचे पर्वत असतात. त्यातून एक   स्थान शनी पर्वतचा देखील असतो. हा मध्यमा बोटाच्या खालच्या स्थानावर असतो. हा पर्वत फारच भाग्यशाली लोकांच्या हातात पूर्णपणे  विकसित अवस्थेत बघण्यात येतो. या पर्वताच्या अभावात मनुष्य आपल्या जीवनात जास्त यश आणि सन्मान प्राप्त करत नाही.  
 
- ज्या कोणाच्या हातात हा पर्वत बनतो तो मनुष्य आपल्या जीवनात फार प्रगती करतो. अशी रेषा असणारे लोक इंजिनियर,वैज्ञानिक आणि साहित्यकार असतात.  
 
- जर शनी पर्वत अविकसित स्थितीत असेल तर असे व्यक्ती घर गृहस्थीची काळजी करत नाही आणि संशयी स्वभावाचे असतात.