सोमवार, 3 ऑक्टोबर 2022

5G तंत्रज्ञानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो का?

शनिवार,ऑक्टोबर 1, 2022
मुंबईतील सर्वात मोठ्या हेल्थकेअर सेंटरपैकी एक असून, आज जागतिक हृदय दिना निमित्त मेगा हार्ट हेल्थ मेळा संपन्न झाला. या कार्यक्रमात २५० हून अधिक नागरिकांचा सहभाग दिसला त्यांची सर्वांगीण तपासणी केली गेली आणि हृदयाच्या आजारांवरील प्रतिबंधात्मक उपायांची ...
World Heart Day 2022: जगभरात दरवर्षी लाखो लोक हृदयविकाराने मरतात. लोकांना हृदयविकाराच्या समस्येची जाणीव करून त्यांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी जागतिक हृदय महासंघाने 'जागतिक हृदय दिन' साजरा करण्याचा विचार केला. या दिवशी जगभरात हृदयविकारांपासून कसे ...
शेंगदाण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, म्हणून शेंगदाण्याला गरीबांचे बदाम म्हटले जाते कारण ते खाणे बदामाइतकेच फायदेशीर आहे. शेंगदाण्यामध्ये प्रथिने, कार्ब्स, फायबर आणि फॅटी ऍसिडचे गुणधर्म असतात. हे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात, पण काही लोकांच्या ...
Dreams and Mental Health: अनेकांना जास्त झोपायला आवडते तर काहींना झोपताना स्वप्ने पाहणे आवडते. स्वप्नांचा संबंध आपल्यासोबत घडणाऱ्या घटनांशी असतो, परंतु अनेक स्वप्ने आपल्या तब्येतीत होणार्‍या बदलांबद्दल चेतावणी देतात, जाणून घेऊया कोणत्या प्रकारची ...
हृदयात रक्ताचा प्रवाह मंदावला किंवा अवरोधित झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो.रक्तवाहिन्यांमधील फॅट, कोलेस्टेरॉल किंवा इतर कशामुळेही हा ब्लॉकेज होऊ शकतो.बहुतेक लोकांच्या खराब जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका येतो असे तज्ज्ञांचे मत आहे.स्ट्रोक किंवा ...
मोनोसोडियन ग्लुटामेट किंवा सोप्या शब्दात एमएसजी (आपल्याकडे त्याला अजिनोमोटो म्हणतात) गेल्या काही वर्षांत आहार तज्ज्ञांच्या लेखी खलनायक ठरलं आहे. पण चायनिज जेवणातली लज्जत वाढवणारा हा घटक खरंच आरोग्यासाठी तितका हानिकारक आहे का जेवढा सांगितला ...
महिला अनेक तक्रारी घेऊन स्रीरोगतज्ज्ञांकडे जातात. यातील एक प्रमुख तक्रार म्हणजे अंगावरून पांढरं पाणी जाणे. ज्याला सामान्य भाषेत White Discharge किंवा श्वेतप्रदर म्हटलं जातं. पाळी सुरू झाल्यापासून ते पाळी बंद होऊन रजोनिवृत्तीपर्यंत (मेनोपॉज) ...
असे म्हणतात की डोळे हे एखाद्याचे हृदय जाणून घेण्याचा मार्ग आहे. असंख्य कवी, लेखक आणि कलाकार डोळ्यांच्या या अद्वितीय गुणवत्तेची प्रशंसा करतात, ते तुमच्या अंतरंगाचे आणि तुमच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. डोळ्यांच्या रंगांची जादूही चालते. डोळे जर रंगहीन ...
प्रोस्टेट कॅन्सर हा शब्द गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात ऐकू येत आहे. आपल्यापैकी अनेकांच्या कुटुंबामध्ये या कर्करोगाशी संबंधित चर्चा झाली असेल. प्रोस्टेट ही ग्रंथी पुरुषांच्या जननेंद्रियाजवळ म्हणजेच लिंगाजवळ असते. या ग्रंथीजवळ कर्करोग तयार ...
व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.
1. मोदकामध्ये मावा, तूप, नारळ, गूळ, ड्रायफ्रुट्स, तांदूळ इत्यादी अनेक आरोग्यदायी घटक असतात. 2. मोदक साखरेऐवजी गुळाने तयार केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
योनिमार्गाचे संक्रमण- प्रोबायोटिक्स योनिमार्गातील मायक्रोबायोम संतुलित करून योनीतील यीस्ट इन्फेक्शन, यूरोजेनिटल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल योनीसिस रोखू शकतात.अहवाल सूचित करतात की दररोज प्रोबायोटिक्स योनिमार्गातील बॅक्टेरियल योनीसिस सुधारू शकतात.
हत्तीरोग डास चावल्याने जंतू संसर्गामुळे होणारा रोग आहे. हत्तीरोग झालेल्या रुग्णाच्या पायला खूप जास्त सूज येते, ज्यामुळे पायाचा आकार बदलतो आणि पाय विदृप झालेला दिसून येतो. 'क्युलेक्स' प्रजातीच्या डासांपासून हत्तीरोग पसरतो. आरोग्य विभागाच्या ...
नेक्रोझोस्पेर्मिया अवस्थेला वैद्यकीय भाषेमध्ये नेक्रोस्पेर्मिया असे देखील संबोधले जाते, ह्या स्थितीमध्ये पुरुषांच्या ताज्या वीर्य नमुन्यात मृतजन्य शुक्राणु आढळून येतात. नेक्रोझोस्पर्मिया ही एक दुर्मिळ स्थिती असून, केवळ ०.२ टक्के ते ०.५ टक्के वंध्य ...
खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकमुळे आरोग्याची हानी होते, असे दावे नेहमीच केले जातात. काही दिवसांपूर्वी एक ई-मेल व्हायरल झाला. प्लास्टिकच्या बाटल्या उन्हात ठेवल्यावर त्यातून पाण्यात विरघळू शकतात, अशी रसायने बाहेर पडतात ...
आपल्यापैकी बरेच जण आपल्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करतात. याव्यतिरिक्त, असंख्य लोक दिवसभरात अनेक वेळा कॉफी घेतात. तुमच्या लक्षात आले असेल की अनेकदा लोकं वजन कमी करण्याच्या प्रवासात असताना त्यांना ब्लॅक कॉफी प्यायला आवडते. याचे कारण असे की कॉफी ...
शारीरिक हालचालींच्या व्यायामात महिला पुरुषांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात स्पष्ट झालं आहे. घर सांभाळून किंवा नोकरी करून अॅक्टिव्ह राहता येत नाही. तुम्ही घरी स्वयंपाक करत असाल, लादी पुसणं-कचरा काढत असाल, मुलांना ...
Tomato Flu म्हणजे काय? टोमॅटो फ्लू हा एक अज्ञात ताप आहे, जो केरळमध्ये पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून आला आहे. फ्लूची लागण झालेल्या मुलाला पुरळ आणि फोड येऊ शकतात, ज्याचा रंग सामान्यतः लाल असतो. म्हणूनच याला 'टोमॅटो फ्लू' किंवा 'टोमॅटो फिव्हर' ...
बहुतांश स्त्रियांना मासिक पाळीत वेदना होतात. सहसा ही वेदना ओटीपोटात येणाऱ्या पेटक्यांच्या म्हणजेच क्रॅम्पच्या स्वरुपात असते आणि ती पाठ, मांड्या, पाय आणि शरीराच्या इतर भागातही पसरू शकते. मासिक पाळी सुरू असताना या वेदना कधी मध्यमस्वरुपाच्या आणि सतत ...
आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून कोलेस्टेरॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला ...
चालण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. चालणे ही सुदृढ शरीराची गुरूकिल्ली आहे. ही वाक्यं अगदी माध्यमिक शाळेतल्या शारीरिक शिक्षणाच्या तासापासून कानावर पडलेली असतात. त्यामुळे इतर कुठला व्यायाम केला नाही तरी चालेल. पण दिवसातून काही वेळ तरी चालायला हवं, ...
Protein Poisoning: सध्याच्या युगात प्रत्येकाला खूप आकर्षक दिसावेसे वाटते. यासाठी प्रत्येकाला स्वतःला खूप स्लिम आणि फिट ठेवायचे असते. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी ते विविध प्रकारचे डाएट चार्ट फॉलो करतात आणि तासन्तास जिममध्ये जाऊन व्यायामही ...
Muesli Health Benefits:वजन कमी करण्यासाठी काय चांगले केले जाऊ शकते? या प्रकरणाबाबत लोकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो . नाश्त्यात काय घ्यावे, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहील. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नाश्त्यामध्ये मुसळीचा समावेश करावा. यामध्ये भरपूर फायबर ...
Water Purifier: पाण्याच्या महत्त्वावर आपण सर्वांनी शाळेत भरपूर निबंध लिहिले आहेत. पण आजच्या काळात ज्या प्रकारे जलप्रदूषण वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण पाण्याचे सेवन कसे करावे हे जाणून घेणे देखील आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. पाण्याच्या शुद्धतेकडे आपण ...
Psoriasis Awareness Month 2022:सोरायसिस हा त्वचेचा एक प्रकारचा रोग आहे जो अनुवांशिक रोग आहे असे मानले जाते. आनुवंशिकतेशिवाय, इतर अनेक कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊ शकतो. या आजारात त्वचेच्या वरच्या पृष्ठभागावर जाड थर साचून पुरळ उठू ...
जगात सर्वाधिक कुपोषित आणि वाढ खुंटलेल्या मुलांची संख्या भारतात आहे, आणि बऱ्याच काळापासून भारत या यादीत पहिल्या स्थानावर आहे. पण आता भारतात लहान मुलांच्या लठ्ठपणाचं प्रमाणही चिंताजनक असून वेळीच उपाय केले नाही, तर हा आजार साथीचं रूप घेऊ शकतो असं ...
Paneer And Egg For Weight Loss:सध्याच्या युगात वजन वाढण्याची चिंता करणारे अनेक लोक आहेत, परंतु सर्व प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. वजन नियंत्रित करण्यासाठी, काही लोक अंडी आणि कॉटेज चीज खातात, कारण दोन्ही कॅलरी कमी आणि प्रथिने जास्त असतात. ...
गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्या त्रुटींमुळे कोणत्या व्याधी जडू शकतात हे बारकाईने तपासून पाहण्याच्या अनेक पद्धती विकसीत झाल्या आहेत. हृदयरोगाशी संबंधित अनेक घटक गेल्या काही वर्षांमध्ये समोर आले. कोलेस्टेरॉलचे प्रमाण हा घटक आता सामान्य बनला आहे. ...
तुमच्या अंगावर बर्‍याच कारणांमुळे पुरळ उठू शकतं. अगदी मंकीपॉक्स या नव्या विषाणूमुळे सुद्धा उठू शकतं. मात्र हे फारच क्वचित घडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात यावर्षी जुलै महिन्यापर्यंत स्वाईन फ्लूचे 239 रुग्ण आढळून आलेत, तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने लोकांसाठी मार्गदर्शक सूचना ...
हृदय गती वाढण्याची अनेक कारणे असू शकतात, म्हणजे जलद हृदयाचा ठोका. त्यामुळे त्या व्यक्तीला छातीत दुखणे, अस्वस्थता, कमी रक्तदाब, चक्कर येणे, अशक्तपणा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जेव्हा हृदय गती वाढते तेव्हा मन अस्वस्थ होऊ शकते आणि श्वास ...
मलेरिया आणि डेंग्यूमुळे डिहायड्रेशन आणि किडनीला थेट इजा होऊन तीव्र ताप येऊ शकतो. अतिसारामुळे गंभीर निर्जलीकरण आणि इलेक्ट्रोलाइट्सचे