शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (11:57 IST)

हॉटस्पॉटला मराठीत काय म्हणतात?

नानू  : hey dad whatsup
वडील : मराठीत बोलायची लाज वाटते का?
नानू : ठीक आहे. मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का?
वडील : हे काय आहे?
नानू : hotspot हो पप्पा.