शनिवार, 25 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Updated :
गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (09:23 IST)
संबंधित माहिती
Marathi Kavita सध्याच्या जीवनाच सार!!
Marathi Poem : इवलेसे रोप होतो, वाढलो मी जोमानं
मराठी कविता : मन असें आरसा आपला
Marathi Poem : पोटात होता चिमणा जीव,घरटं बांधायचं होतं
"गृहिणी" आहे हे सांगतांना अजिबात लाजायचं नाही
आपडी थापडी.. गुळाची पापडी
आपडी थापडी
गुळाची पापडी
धम्मक लाडू
तेल काढू !
तेलंगीचे एकच पान
दोन हाती धरले कान !
चाउ माउ चाउ माउ !
पितळीतले पाणी पिऊ
हंडा पाणी गडप !
गुळाची पापडी हडप !
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Tennis: राफेल नदाल फ्रेंच ओपनमध्ये खेळणार!
स्पेनच्या राफेल नदालने अखेरीस वर्षातील दुसरे ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपनमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदाल पहिल्या फेरीत अलेक्झांडर झ्वेरेवशी भिडणार आहे. या स्पर्धेचा ड्रॉ गुरुवारी जाहीर करण्यात आला.
निवडणूक आयोग ज्या फॉर्म 17 सी ची आकडेवारी जाहीर करत नाहीये, तो आहे काय?
लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालं आहे. कोणत्याही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग मतदानाशी संबंधित आकडेवारी जाहीर करतो.मात्र ही आकडेवारी अंतिम नसते.
Hit And Run Case : अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा आरोपींना 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
पुणे शहरात 18-19 मे च्या मध्यरात्री एका 17 वर्षीय मुलाने सुमारे 3 कोटी रुपये किमतीची पोर्श कार भरधाव वेगात चालवत असताना दुचाकीला धडक दिली. वाहनाची धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचा तोल सुटला आणि दुचाकी लांबपर्यंत रस्त्यावर खेचली गेली, त्यामुळे दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर आरोपी अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली.
रिकी पाँटिंगने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची ऑफर नाकारली
दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी कबूल केले की त्यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची ऑफर मिळाली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते कारण सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपत आहे
व्हायरल मेम कुत्रा काबोसूचे निधन
इंटरनेटवर व्हायरल झालेला जपानी कुत्रा काबोसूचा आज वयाच्या 18 व्या वर्षी मृत्यू झाला. व्हायरल मेम डॉग काबोसूच्या आकस्मिक निधनामुळे त्याचे चाहते दुखी झाले आहे. आणि सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. 2010 मध्ये या शिबा इनू कुत्र्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली होती. काबोसूचे मालक अत्सुको सातो यांनी आज एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमाने काबोसूच्या मृत्यूची माहिती दिली.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
डिहायड्रेशन दूर करतात आणि शरीराला थंड करतात हे उपाय
उष्णता आणि वाढत्या तापमानामुळे शरीराला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जास्त घामामुळे डिहायड्रेशन उष्माघात, चक्कर येणे, उलट्या, जुलाब अशा समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, काही लोकांना फक्त पंखा किंवा एसीमध्ये बसणे आवडते.
दररोज 10 मिनिटे या योगासनांचा सराव करा, तणाव कमी होईल
व्यस्त जीवनशैली, सामाजिक दबाव आणि कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न यामुळे बहुतेक लोकांना मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्य जाणवू लागते.अनियमित खाण्याच्या सवयी, नियमित व्यायामाचा अभाव, निद्रानाश यामुळे मेंदूला थकवा जाणवू लागतो. त्यामुळे तणाव आणि चिंता वाढून नैराश्य येऊ शकते.
Foods to Reduce Cortisol तणावासाठी जबाबदार कोर्टिसोल कमी करण्यासाठी नैसर्गिक पदार्थ
कोर्टिसोल हा एक प्रकारचा स्टिरॉइड संप्रेरक आहे, जो अधिवृक्क ग्रंथींद्वारे तयार केला जातो. कोर्टिसोलच्या उच्च पातळीमुळे तणाव, चिंता आणि लठ्ठपणा यासह अनेक समस्या उद्भवू शकतात. स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉर्टिसॉलला पौष्टिक आहाराद्वारे नियंत्रित करता येते. येथे अशाच काही नैसर्गिक पदार्थांबद्दल माहिती दिली जात आहे, जे कोर्टिसोलची पातळी कमी करण्यात मदत करू शकतात.
इजिप्तच्या पिरॅमिडसाठी भव्य शिळा आणल्या कशा? संशोधकांना सापडले उत्तर
इतिहासातील अनेक वास्तू या आजच्या काळातील वास्तूविशारद, अभियंते किंवा शास्त्रज्ञांसाठी कोडं बनलेलं आहे. अशीच कायम कोडं पडलेली एक ऐतिहासिक वास्तू किंवा जगातील आश्चर्य म्हणजे इजिप्तमधील पिरॅमिड. पण आता हे कोडं काहीसं उलगडलं आहे.
Baby Boy Names मुलांची ट्रेंडप्रमाणे यूनिक आणि सुंदर नावे, अर्थासकट
Trending Baby Boy Names: तुमच्या घरी एखादा छोटा पाहुणा आला असेल तर तुम्हीही त्याची नावे शोधायला सुरुवात केली असेल तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलासाठी एक नाव शोधायचे आहे जे त्यांना ओळख देऊ शकेल.