सोमवार, 30 डिसेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
लव्ह शायरी
Written By
Last Modified:
रविवार, 13 जून 2021 (10:44 IST)
संबंधित माहिती
प्रेरणा तिच्या प्रेमातूनी..
आपल्या आयुष्यात प्रेम येत
परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
तुझं माझं प्रेम'
खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो
प्रेम किनारा
कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात….
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ….
साद घाली मना,
झोंबनारा गार हा वारा….
शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या….
तयांशी लाभलेला तू…
प्रेम किनारा
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या
New Year 2025 Gift Ideas शूज- तसे तर शूज गिफ्ट करणे अनेकांना पसंत नसतं. परंतु मुलींना नवीन सैंडल्स किंवा शूजची खूप आवड असते. गर्लफ्रेंडसाठी यंदा ऑलिव्ह ग्रीन किंवा लाइट ग्रे रंगाचे शूज गिफ्ट करु शकता. शिवाय मेमरी फोम चप्पल, बूट, शूज, हाय हिल्स सँडल, क्लोग्स इत्यादी उत्तम पर्याय असू शकतात. याशिवाय तुमची इच्छा असेल तर तुम्ही थंडीच्या दिवसात घातले जाणारे शूज देखील गिफ्ट करू शकता.
व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा
Vitamin A Deficiency : व्हिटॅमिन ए आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. दृष्टी, त्वचा, केस आणि रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परंतु, शरीरात ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.
NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या
सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने तज्ञ पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या भरतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना 5 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज भरावा लागेल. जे उमेदवार या भरतीसाठी पात्रता पूर्ण करतात ते नाबार्डच्या www.nabard.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन कोणताही विलंब न करता फॉर्म भरू शकतात. तथापि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासली पाहिजे.
Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?
Indian Economy 2024: 2024 हे वर्ष अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत या वर्षात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. एकीकडे जीएसटी संकलन आणि गुंतवणुकीच्या आघाडीवर चांगली बातमी ऐकायला मिळाली. त्याचवेळी वर्षभर महागाईने आरबीआयला त्रास दिला. या कालावधीत उपभोग कमी झाला आणि जीडीपी विकास दरात सुधारणा झाली.
Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय
Scorpio zodiac sign kark Rashi lal kitab 2025: नवीन वर्ष 2025 मध्ये लाल किताबानुसार वृश्चिक राशीची वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घ्या फक्त वेबदुनियावर. 2025 मध्ये तुमची नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक पैलू, आरोग्य, लव्ह लाईफ आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल, जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही यावेळी सांगणार आहोत. 29 मार्च 2025 पासून शनि तुमच्या चौथ्या घरातून बाहेर पडून पाचव्या भावात प्रवेश करेल. यामुळे शनीची ढैय्या संपेल. मात्र लाल किताब साडेसाती, दशा आणि ढैय्या मानत नाही. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्यास तुमचे उत्पन्न वाढेल. गुरु तुमच्या सातव्या घरातून बाहेर पडून आठव्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील. राहूचे पाचव्या भावातून चौथ्या भावात होणारे संक्रमण कुटुंबात सामंजस्य नसल्यामुळे अडचणी निर्माण करू शकतात. सविस्तर अंदाज आणि उपाय जाणून घेऊया.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मुरमुरे अप्पे रेसिपी
साहित्य- एक कप मुरमुरे एक कप रवा दोन चमचे दही एक टीस्पून चिली फ्लेक्स एक टीस्पून तिखट
नाश्त्यात उकडलेले हिरवे हरभरे खा,जाणून घ्या 5 मोठे फायदे
Hara Chana Benefits : आजच्या व्यस्त जीवनात लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे विसरतात. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे शरीर अशक्त होते. पण तुम्हाला माहिती आहे का की, हिरवा हरभरा ही एक साधी गोष्ट तुमचे आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते?
चेहऱ्यावर कोणते सिरम कोणत्या वेळी लावावे, जाणून घ्या
Serums for day and night: सीरम एक हलका, पाणचट द्रव आहे जो त्वचेचे पोषण करण्यास आणि त्वचेच्या विविध समस्या सोडविण्यास मदत करतो. त्यात असलेले सक्रिय घटक त्वचेत खोलवर जातात आणि त्वचेच्या समस्यांवर प्रभावीपणे उपचार करतात.
सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खा, आरोग्यासाठी फायदे मिळतील
Empty Stomach Coriander Leaves : कोथिंबीर ही हिरवीगार वनस्पती जी भारतीय पाककृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, ती केवळ चवीचा खजिनाच नाही तर आरोग्यासाठीही आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खाण्याचे अनेक फायदे आहेत,
ऑफिसमध्ये चांगली इमेज बनवायची असेल तर चुकूनही या चुका करू नका
Workplace Tips: तुम्हालाही तुमच्या ऑफिसमध्ये चांगली छाप पाडायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत, ऑफिसमध्ये लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करताना अनेक वेळा आपल्याकडून अनेक चुका होतात,