रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (21:20 IST)

स्वर्गात क्रिकेट

दोन  मित्रांना क्रिकेट खेळण्याची खूप आवड असते.
त्यापैकी एक मित्र मरताना आपल्या दुसऱ्या मित्राला  म्हणतो,
मित्रा-वर जाऊन मला स्वप्नात येऊन सांगशील की स्वर्गात क्रिकेट खेळतात की नाही?
काही दिवसानंतर पहिला मित्र दुसऱ्या मित्राच्या स्वप्नात येतो आणि म्हणतो,
मित्रा- एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे ,आधी कोणती सांगू?
दुसरा मित्र-  मित्रा,आधी चांगली बातमी सांग,  
पहिला मित्र- आनंदाची बातमी म्हणजे की स्वर्गात देखील क्रिकेट खेळतात आणि वाईट बातमी म्हणजे की  पुढच्या गुरुवारी तुला बॉलिंग करायची आहे.