मंगळवार, 20 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (17:48 IST)
संबंधित माहिती
आपसातच बोला मला वेळ नाही
अलार्म घड्याळमुळे जाग आली
उठ इथून ही लेडीस सीट आहे
मी आयटीआय करत आहे
मला काही गप्पा करायच्या नाही
कर्माचे फळ मिळणारच
बंडूची बायको बंडूला
बायको: अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.
बंडू : एक ना एक दिवस त्याला
त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते !
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम सोशल मीडियाद्वारे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सर्व माहिती शेअर करत राहतात. आता शोएबने एका व्हिडिओद्वारे खुलासा केला आहे की अभिनेत्री दीपिका कक्करला पोटात तीव्र वेदना होत होत्या
राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकबद्दल गेल्या काही काळापासून बरीच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी सुपरस्टार आमिर खानसोबत मिळून बनवणार आहेत. याला दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी दुजोरा दिला आहे
अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपट 'तन्वी द ग्रेट'मुळे चर्चेत आहेत. हा अभिनेता चित्रपटाबद्दल सतत नवीन अपडेट्स शेअर करत आहे आणि चित्रपटाच्या स्टारकास्टची ओळख करून देत आहे. आतापर्यंत त्याने अनेक कलाकारांचे पोस्टर्स रिलीज केले आहेत. आता अनुपम खेर यांनी चित्रपटातून त्यांचे पात्र समोर आणले आहे.
अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार
द लायन किंग' आणि 'मुफासा' या हॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता शाहरुख खान आता 'कराटे किड: लेजेंड्स' या नवीन हॉलिवूड चित्रपटात मुलगा युगसोबत असेच काहीसे करणार आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत, अजय देवगण मिस्टर हानचा आवाज असेल तर त्यांचा मुलगा युग देवगण ली फोंगचा आवाज म्हणून ऐकू येईल.
'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’
स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडतो. एका विवाहित स्त्रीचा तिच्या पतीच्या अत्याचाराविरोधातील लढा, तिच्या स्वाभिमानाची लढाई आणि त्या संघर्षातून निर्माण झालेला तिचा आत्मविश्वास हे सारं या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात स्त्रीच्या सन्मानाची, अस्तित्वाची व स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळेल. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित झाली असून दोन वेगळ्या धाटणीची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कैंची धाम कुठे आहे? हे का प्रसिद्ध आहे? इतिहास काय आणि तिथे कसे पोहचायचे
कैंची धाम हे उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यात, कुमाऊँ पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. हे नैनीतालपासून सुमारे 17 किमी आणि भवालीपासून 9 किमी अंतरावर, नैनीताल-अल्मोडा मार्गावर आहे. हे आश्रम उत्तरवाहिनी नदीच्या तीरावर, हिरव्यागार जंगलांनी आणि उंच पर्वतांनी वेढलेल्या सुंदर ठिकाणी आहे, जे समुद्रसपाटीपासून सुमारे 1400 मीटर उंचीवर आहे.
‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!
काही दिवसांपूर्वी ऋतिक रोशनने सांगितलं होतं की यंदाचा एनटीआर चा वाढदिवस स्फोटक ठरणार आहे – आणि त्याचं वचन आज पूर्ण झालं! वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्समधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपट ‘वॉर 2’ चा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मुश्ताक खान यांनी आता भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मुश्ताक खान यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध केलेली कारवाई अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की भारताची ही कृती अत्यंत आवश्यक होती. तसेच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मुश्ताक खान यांनी आता भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हटले आहे की भारताने राबवलेले ऑपरेशन सिंदूर अत्यंत आवश्यक होते. आजच्या परिस्थितीचा विचार करता भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेली कारवाई अत्यंत आवश्यक होती.
लेह लडाख मधील ४ प्रमुख पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या
India Tourism : लेह लडाख हे नेहमीच लोकांसाठी भेट देण्यासारखे एक खास ठिकाण राहिले आहे. केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील लोक येथे यायला आवडतात. पण हवामानाच्या बाबतीत हे ठिकाण खूप वेगळे आहे कारण वर्षातील काही दिवस हे ठिकाण बर्फाच्या चादरीने झाकलेले असते.
शिल्पा शिरोडकर Covid Positive, पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली
बिग बॉस १८ या रिअॅलिटी शोमध्ये शेवटची दिसलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोमवारी, तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आणि सर्वांना सुरक्षित राहण्याची आणि मास्क घालण्याची विनंती केली.