शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (08:56 IST)

मराठी भन्नाट जोक : खायचं असेल तर खा

पती : तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात 
दोन ऑप्शन आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय...
पत्नी : ( शांतपणे ) ऑप्शन तर दोनच आहेत...
1. खायचं असेल तर खा ,
2. नाहीतर उपाशी राहा.