सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2023 (19:19 IST)

Marathi Holi Joke पक्या आणि होळी

होळी खेळून आलेल्या पक्याला बघून
बायको आधारकार्ड
दाखवा नंतरच आत या
मागच्यावर्षी भलत्याच
माणसाला आंघोळ
घातली होती मी
Edited By - Priya Dixit