सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2023 (15:01 IST)

Marathi Joke -नाम्याच्या बायकोची सेल्फी

jokes
नाम्याची आई - अरे नाम्या , लवकर घरी ये...
सुनबाईला अटॅक आला आहे वाटत...
तिच तोंड वाकड, डोळे वर आणि मान वाकडी झालीय...
नाम्या  - अगं आई तू घाबरू नकोस,
ती सेल्फी काढत असेल...