शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (18:15 IST)

पप्पू चा पाय

पप्पू जंगलातून जात असताना त्याच्या पायाला साप चावतो.
पप्पू ला राग येतो आणि तो जाम चिडतो आणि 
आपल्या पायाला सापाच्या समोर नेऊन म्हणतो 
''घे चाव किती चावायचे आहे ते.'' 
साप तीन चार वेळा चावतो आणि
त्याला दमून विचारतो ,
"अरे तू माणूस आहे की कोण ?''  
पप्पू - '' मी तर माणूसच आहे पण माझा हा पाय खोटा आहे .''