शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (17:30 IST)

एक सूट काय दोन आणायचे

नवरा- हे काय, आज परत तू नवा सूट आणला.
आत्ता परवाच तर..
बायको -परवा काय? काय म्हणाला परवा काय, थांबला का बोलताना,बोला काय म्हणत आहात? परवा काय ?
नवरा- काही नाही मी तर बस 
हेच म्हणत होतो की परवा देखील तू एकच सूट आणला ,आज दोन आणायचे होते.