बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
Last Updated :
सोमवार, 14 जून 2021 (16:16 IST)
संबंधित माहिती
सुरुवात तुमच्या कडून झाली
करिअरचे हे पर्याय चांगली नोकरी मिळवून देतात
या वचनामुळे शनीची अशुभ सावली हनुमान जीच्या भक्तांवर पडत नाही
प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही - नवाब मलिक
अनलॉक ! महापालिकेचे कामकाज 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालणार
आली पंढरीची दिंडी
उभे भोये जीव
घरीं पयाले पाखंडी
टाळ मृदूंगाची धून
आली पंढरीची दिंडी
पुढें लाह्याची डालकी
बुक्कागुलालाची गिंडी
मधी चालली पालखी
आली पंढरीची दिंडी
दोन्ही बाजू वारकरी
मधीं आप्पा महाराज
पंढरीची वारी करी-
आले जयगायीं, आज
आरे वारकर्या, तुले
नही ऊन, वारा थंडी
झुगारत अवघ्याले
आली पंढरीची दिंडी
टाळ मृदूंगाच्यावरी
हरीनाम एक तोंडी
जय जय रामकृष्ण हरी
आली पंढरीची दिंडी
शिक्यावर बालकुस्ना
तठी फुटली रे हांडी
दहीकाला खाईसनी
आली पंढरीची दिंडी
मोठ्या तट्ट्याच्या दमन्या
त्यांत सर्वा सामायन
रेसमाच्या कापडांत
भागवत रामायन
आले आप्पा महाराज
चाला दर्सन घेयाले
घ्या रे हातीं परसाद
लावा बुक्का कपायाले
करा एवढं तरी रे
दुजं काय रे संसारी
देखा घडीन तुम्हाले
आज पंढरीची वारी
कसे बसले घरांत
असे मोडीसन मांडी
चला उचला रे पाय
आली पंढरीची दिंडी
बहिणाबाई चौधरी
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व
Bhishma Panchak Vrat 2024 : आज, सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 पासून भीष्म पंचक सुरू झाले आहे. मान्यतेनुसार भीष्म पंचक व्रत दरवर्षी प्रबोधिनी एकादशीपासून सुरू होते, जे कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालते. परंतु यावर्षी भीष्म पंचक व्रत सोमवार, 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालणार आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा या व्रताला 'भीष्म पंचक व्रत' म्हणतात आणि हे व्रत पाळणाऱ्याला सर्व प्रकारचे शुभ फल प्राप्त होतात.
Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल
Sun Transit 2024: कुंडलीत सूर्य मेष किंवा सिंह राशीत मजबूत स्थितीत आहे जो करियर, आर्थिक लाभ, सरकारी नोकरी आणि वडील यांचे प्रतिनिधित्व करतो. हे त्या विविध आयामांमध्ये सर्व प्रकारचे फायदे प्रदान करते. 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07:16 वाजता सूर्य मंगळाच्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणामुळे 3 राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल.
Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या
Guru Nanak Birth Anniversary : शीख धर्मानुसार, गुरु नानक देव यांचा प्रकाशोत्सव हा पवित्र भावनांनी साजरा केला जाणारा सण आहे. त्यामुळे दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला श्री गुरु नानक देव यांची जयंती साजरी केली जाते. गुरु नानक देव साहिब हे शीख धर्माचे संस्थापक आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश उत्सव उत्सव साजरा केला जातो. या वर्षी, गुरु नानक देव जी यांची जयंती शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024 रोजी साजरी केली जाईल.
पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय
निरोगी वजन राखणे फार महत्वाचे आहे, कारण मानेभोवती जास्त वजन वायुमार्गात अडथळा निर्माण करते. थोडे वजन कमी केल्याने मोठा फरक पडू शकतो.
डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा
Home Remedies for Headache :डोकेदुखी ही एक समस्या आहे जी कधीही आणि कोणत्याही वयात होऊ शकते. थकवा, तणाव, झोप न लागणे किंवा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकदा डोकेदुखी सुरू होते. काही लोक डोकेदुखीसाठी ताबडतोब औषधांचा अवलंब करतात,
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी 5 योगासने, जाणून घ्या सोप्या टिप्स
14 नोव्हेम्बर रोजी जागतिक मधुमेह दिन आहे. फास्ट आणि जंक फूडच्या जगात हा आजार जागतिक महामारी बनला आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर तो असाध्य आजार बनतो.
पनीर गुलाब जामुन रेसिपी
साहित्य- 250 ग्रॅम पनीर 1/2 चमचा बेकिंग पावडर 1 कप साखर तळण्यासाठी तेल 2 चमचे मैदा 1/6 चमचा मीठ 2 कप पाणी
सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या
Custard Apple Benefits for Diabetes : सीताफळहे एक पौष्टिक समृद्ध फळ आहे जे त्याच्या चव आणि आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते. साधारणपणे, गोड फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य मानली जात नाहीत, परंतु या फळात असे काही गुणधर्म आहे जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ या सीताफळाचे फायदे.
घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा
DIY Facepack to Remove Tan : सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवल्याने त्वचेची टॅनिंग होते, ज्यामुळे त्वचेचा टोन निस्तेज आणि फिकट होऊ शकतो. बाजारात उपलब्ध असलेली उत्पादने महागड़ी असतात आणि त्यात रसायनेही असतात
शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या
Kidney Damage Symptoms :किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे जो रक्त स्वच्छ करण्यासाठी, टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काम करतो. परंतु, अनेकदा आपण मूत्रपिंडाच्या समस्येकडे दुर्लक्ष करतो आणि समस्या गंभीर झाल्यावर डॉक्टरांकडे जातो