देवी सरस्वतीचे वास्तव्य पृथ्वीवर कुठे आहे माहित आहे का?
बुधवार,जानेवारी 25, 2023
सुर्यकन्या तापी नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाणा-या पांझरा नदीच्या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचेअतिप्राचीन मंदीर आहे. धुळे शहरातील देवपूर या उपनगरात असलेल्या या मंदिरातील शेंदूर लेपीत
पंखिंडा तू उडी ने जजे पावागढ रे... नवरात्रोत्सवादरम्यान या गुजराती गरब्याच्या ठेक्यावर बहुतेकांची पावले थिरकली असणार. शक्ति उपासकांना आम्ही यावेळी गुजरात येथील पावागढ मंदिराची भेट घडवणार आहोत. येथील काली मातेचे प्रसिद्ध
धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला मध्य प्रदेशातील देवासच्या टेकडीवरील प्रसिद्ध देवीचे दर्शन घडवणार आहोत. देवी भवानीचे हे मंदिर प्रसिद्ध आहे. खरे तर इथे दोन
महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना वेगळे करणार्या सातपुडा पर्वतराजीत निसर्गरम्य परिसरात श्रीक्षेत्र मनुदेवी हे खान्देशवासियांचे कुलदैवत वसले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल-चोपडा महामार्गाच्या
महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून पासष्ट किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे
वेबदुनियाच्या धर्मयात्रा या भागात आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील 'श्री जगदंबा देवीचे' दर्शन घडविणार आहोत. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराची ख्याती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आणि
आम्ही आपल्याला अहमदाबाद येथून 102 किमी अंतरावर असलेल्या पुष्पावती नदीच्या तीरावर असलेल्या सुप्रसिध्द सूर्यमंदिराचे दर्शन घडविणार आहोत. इ.स. पूर्व 1022-1063 मध्ये सम्राट भीमदेव सोलंकी यांनी 'सूर्यमंदिर' बांधले होते, असा उल्लेख मंदिराच्या गाभार्यात ...
गुरूवार,सप्टेंबर 29, 2016
जैसलमेरपासून 130 किमी दूर भारत-पाक सीमेवर 1200 वर्षाचे जुने तनोट माता मंदिर तेथे घडलेल्या चमत्कारांमुळे आज देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. आवड माता मंदिर या नावानेही ते ओळखले जाते. अश्विन व चैत्र नवरात्रीला येथे प्रचंड मोठी यात्रा ...
इंदूर म्हटले की, मराठी इतिहासांतील कितीतरी जुन्या आठवणी जाग्या होतात. इंदूर हे नाव इंद्रेश्वर मंदिरावरून पडलेले आहे. हे मंदिर १७ व्या शतकातील आहे.
संपूर्ण देशात सध्या चैत्र नवरात्र साजरे केले जात आहे. देवीच्या मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा आहेत. धर्मयात्रेत या वेळी आम्ही आपल्याला
थोरल्या बाजीरावांनी उत्तर दिग्विजयासाठी नर्मदा ओलांडली आणि या मध्य भारतात मराठी लोक पसरले. पुढे इंदूर होळकरांच्या ताब्यात गेले आणि त्यांनी महाराष्ट्रातून बर्याच मराठी कुटुंबांना इथे आणले. सहाजिकच मराठी टक्का या शहरात मोठा आहे. मराठी लोकवस्ती किमान ...
धार्मिक यात्रा या सदरात आज आपण उज्जैन येथील मंगलनाथ मंदिराची माहिती घेणार आहोत. मध्यप्रदेशाची धार्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या उज्जैन येथे हे...
उज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमु्खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट...
भारतीय अध्यात्मात कैलास पर्वताचे स्थान अद्वितीय आहे. भगवान शंकराचे निवासस्थान म्हणून त्याची पौराणिक महती तर आहेच, पण अध्यात्म आणि दर्शनशास्त्रातही या पर्वताचे महत्त्व अलौकीक आहे. म्हणूनच तप, तपश्चर्या यासंदर्भात कैलास पर्वताचे उल्लेख
शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणार्या नाशिकपासून हे ज्योतिर्लिंग 35 किलोमीटरवर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही त्र्यंबकम गौतमी तटे अ
नर्मदा नदीस मध्यप्रदेशची जीवनरेखा मानण्यात येते. या नदीवरच ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे. बारा ज्योर्तीर्लिगांपैकी ते एक आहे. येथील सृष्टीसौंदर्याने नटलेल्या रम्य वातावरणात आल्यावर भाविक शिवभक्तीत तल्लीन...
लखनौमध्ये हनुमानासंदर्भात एक आगळे संग्रहालय उभारण्यात आले आहे. रामभक्त हनुमानसंदर्भात अनेक औत्सुक्यपूर्ण वस्तुंचा संग्रह यात असल्याने याचे नाव
दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्याची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात
आयुष्यात एकदा तरी काशी यात्रेला जावे अशी इच्छा प्रत्येक हिंदुची असते. जीवंतपणी जर हे शक्य झाले नाही तर निदान मृत्युनंतर तरी आपल्या अस्थी काशीला नेऊन गंगेत विसर्जित व्हाव्यात असेच प्रत्येकालाच वाटते. 'वेबदुनिया' धर्मयात्रेच्या या भागात ...