testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
'सारेगमप'मध्ये जेमतेम आठ वर्षाची आणि दोन फुटाची उंची असलेली मुग्धा गायला लागले की परीक्षकांसह प्रेक्षकही मुग्ध होऊन जायचे. गाण्यात, सुरात पक्की असलेली मुग्धा मात्र प्रत्यक्षात भलतीच अवखळ आहे.
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' च्या महाअंतिम फेरीत कार्तिकी गायकवाडला विजेती घोषित केल्यानंतर एसएमएस जाहीर न केल्यामुळे बरीच नाराजी व्यक्त झाली. झी मराठीचे प्रमुख नितिन वैद्य यांनीही त्यास पुष्टी दिली होती. मात्र, झीने त्यावर आता खुलासा केला असून ...
'लिटिल चॅम्प्स'चं यश आभाळाला भिडणारं असलं तरी आता त्यामुळे मिळणारी प्रसिद्धी आता जमिनीवर बसू लागली आहे. पण प्रथमेशचे पाय जमिनीवरच घट्ट आहे. या कार्यक्रमाने दिगंत किर्ती मिळाली असली तरी प्रथमेशचे आयुष्यध्येय नक्की झालंय, 'शास्त्रीय संगीतात करीयर ...
लिटिल चॅम्प्समध्ये सगळ्यात 'रॉकींग परफॉर्मन्स' लातूरच्या रोहित राऊतचा असायचा. प्रेक्षकांनाही रोहित 'रॉक स्टार' म्हणूनच माहिती आहे. पण फार कमी जणांना माहिती आहे की रोहित आधी हिंदी सारेगमपमध्येही सहभागी झाला होता. तिथे त्याने शास्त्रीय संगीतावर ...
तुम्ही आम्हाला सेलिब्रेटी म्हणता. पण आम्ही मोठे झालेलो नाही. संगीताच्या समुद्रातील आम्ही थेंबही नाही, असे आम्हाला वाटतं, हे चिमुरडी कार्तिकी गायकवाड म्हणते तेव्हा ती लहान आहे हे पटत नाही. 'लिटिल चॅम्प्स' पर्वाची महाविजेती असलेली कार्तिकी उत्तम ...
लोक ऑटोग्राफ मागतात. तेव्हा छान वाटते. पण जबाबदारीची जाणीवही होते, ही आर्या आंबेकरची सुरवातीची प्रतिक्रियाच तिच्यातली 'सिन्सिअरिटी' दाखवून देणारी आहे. म्हणूनच 'लिटिल चॅम्प्स'च्या कार्यक्रमाने मिळालेलं यश, दिगंत कीर्ति या सगळ्यांकडे आर्या अपेक्षांचं ...
एरवी झी मराठी पहायचं ते सासू-सून आणि कौटुंबिक संघर्षांच्या मालिकांसाठी, नाही तर वहिन्यांच्या फुगड्या पाहण्यासाठी. नशिब आमचं. पण कुठला तरी सुखद योग जुळून आला नि सारेगमप हा सुरेल कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमांच्या गर्दीत तो बरा वाटला. रियालिटी शो. ...