Travel Tips : प्रवासा दरम्यान खाण्यापिण्याची काळजी घ्या, नाहीतर आनंदात विरस होईल

Last Modified शुक्रवार, 13 मे 2022 (19:51 IST)
प्रत्येकाला प्रवास करायला आवडतो. मग ते लाँग ड्राईव्हवर जाणे असो की सार्वजनिक वाहतुकीने. प्रवासाची मजा कायम ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण प्रवासात असताना मित्रांसोबत गप्पा मारताना आपण खूप खातो. अशा वेळी काही खाण्यापिण्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अनारोग्यकारक आहार घेतल्यास आरोग्य बिघडायला वेळ लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया प्रवासादरम्यान खाण्याशी संबंधित कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.


1 तळलेले पदार्थ खाऊ नका-
प्रवासादरम्यानचा उत्साह कायम ठेवायचा असेल तर तळलेल्या वस्तूंपासून दूर राहा. प्रवासादरम्यान समोसे, कचोरी, छोले-भटुरे,असे पदार्थ न खाल्ल्यास बरे होईल. अनेकवेळा ट्रेनच्या प्रवासात स्टेशनवरून कटलेट्स, समोसे यांसारख्या गोष्टी पाहून खायची इच्छा होते. मात्र उघड्यावर विकल्या जाणाऱ्या या सर्व गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात.

2 मांसाहार करू नका-
जर तुम्ही उन्हाळ्यात सहलीचे नियोजन करत असाल तर खाण्याच्या पदार्थांची जास्त काळजी घ्या. प्रवासातही मांसाहार करू नका. कारण नॉनव्हेज भरपूर मसाले आणि तेलात बनवले जाते. तसेच, ते पचवण्यासाठी खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत प्रवासादरम्यान मांसाहारापासून अंतर राखणे चांगले.

3 अंडी-
मांसाहाराप्रमाणे अंडी खाऊ नका. प्रवासात सहज पचणारे पदार्थ खा. कारण अंडी देखील खूप जड असते आणि पचायला वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्यापासूनचे अंतर राखणे चांगले आहे.

4 आपण काय खावे-
जर तुम्ही उन्हाळ्यात प्रवास करत असाल तर सर्वप्रथम भरपूर पाणी प्या. तसेच पाणचट आणि रसाळ फळे खा. आपण रस पिऊ शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला मसालेदार खाण्याची इच्छा असेल तर केळीच्या चिप्स, भाजलेले ड्रायफ्रुट्स, पिस्ता, काजू किंवा बदाम खा. शेंगदाणे आणि मकाणे सुद्धा ठेवू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला पोषण देतील आणि आजारी पडण्यापासून वाचवतील.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Weight Loss: कोणते पेय वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध ...

Weight Loss: कोणते पेय वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत? करा आहारात समाविष्ट
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती समोर येतात.यातील काही उपवासाशी संबंधित आहेत तर काही ...

Career In Cinematography: सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअर कसे ...

Career In Cinematography:  सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअर कसे करावे,व्याप्ती ,पगार ,पात्रता जाणून घ्या
Career In Cinematography: कॅमेराची आवड आणि कलात्मक आणि दूरदर्शी वृत्ती असल्यास ...

Janmashtami Special Panjriri Recipe : जन्माष्टमीला ...

Janmashtami Special Panjriri Recipe : जन्माष्टमीला नैवेद्यासाठी पंजीरी बनवा, साहित्य आणि कृती जाणून या
जन्माष्टमीला आपल्या लाडक्या गोपाळ कृष्णासाठी बनवा पंजिरी चला तर मग साहित्य आणि कृती जाणून ...

राधाकृष्णाच्या प्रेमाच्या अनोख्या गोष्टी

राधाकृष्णाच्या प्रेमाच्या अनोख्या गोष्टी
भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे नाते सामान्यतः पती-पत्नी नव्हे तर प्रियकर-प्रेयसी म्हणून ...

Intelligence Bureau Recruitment 2022 : देशाच्या गुप्तचर ...

Intelligence Bureau Recruitment 2022 : देशाच्या गुप्तचर विभागात IB येथे 766 पदांसाठी भरती अर्ज करा
IB Recruitment 2022 Notification: इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर ...