गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घराच्या मेनगेटवर हे फोटो लावले तर दूर होईल वास्तू दोष

बर्‍याच वेळा घर बनवताना आमच्याकडून अशा चुका होतात ज्याला आपण वास्तू दोष म्हणू शकतो. या वास्तू दोषांचा प्रभाव त्या घरात राहणार्‍या प्रत्येक सदस्यांवर पडतो. बगैर तोड फोड करून काही सोपे ऊपाय करून तुम्ही या दोषांपासून सुटकारा मिळवू शकता. असेच काही सोपे वास्तू टिप्स आहे, जाणून घ्या...
 
1. घराच्या मेनगेटवर लक्ष्मी, गणेश, स्वस्तिक, ऊ किंवा इतर मांगलिक चिह्न लावल्याने वास्तू दोष कमी होतो.
 
2. किचनच्या समोर बाथरूम नको. आणि जर असेल तर दोघांमध्ये पडदा लावायला पाहिजे.
 
3. जर घराच्या छतावर बेकार सामान पडले असतील तर लगेचच त्याला तेथून काढून द्या. या मुळे वास्तू दोष वाढतो.
 
4. घराचे दार आणि खिडक्या उघडताना आणि बंद करताना आवाज होत असेल तर त्याला लगेचच ठीक करायला पाहिजे. यांच्या आवाजामुळे घराचा ओरा मंडल प्रभावित होतो.
 
5. पूर्व-दक्षिण कोणामध्ये दोष असेल तर तेथे जिरो वॉटचा एक बल्व लावून द्या.