शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :अहमदनगर , शुक्रवार, 27 मे 2016 (15:52 IST)

अण्णा हजारे यांना पुन्हा धमकी

अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. नेवासा जिल्हा अहमदनगर येथून अंबादास लष्करे या व्यक्तिविरोधात पारनेर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. गेल्या 8 महिन्यातील हे सलग 5 वे पत्र असूनही नगर पोलिसांना अद्याप पत्र लिहिणारा आरोपी सापडलेला नाही.

नेवासा येथील अंबादास लष्करे याच्या नावाने 11 महिन्यात 6 वेळा गंभीर स्वरुपाचे धमकीपत्र आलेले आहे.