बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कर्नाटक: भाजपला बहुमत, येदियुरप्पा बनतील मुख्यमंत्री

बंगळूरु- पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची जादू कर्नाटकावर देखील चालली. येथील कल बघत भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याचे संकेत आहे.
 
भाजपने निवडणूक येदियुरप्पा यांच्या नावावर लढली होती आणि काँग्रेसने सिध्दारामय्या यांना पुढे केले होते. येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि पक्षाने बहुमताचा आकडा स्पर्श केला आहे.
 
येदियुरप्पा हे मुख्यमंत्री होतील असे मानले जाण्यामागे कारण हेच आहे की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले होते.