मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (15:31 IST)

सिद्धू यांची मुलगी निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडली

rabiya singh sidhu
काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासाठी त्या प्रचार करत आहे. या जागेवर अकाली दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया सिद्धू यांना टक्कर देत आहेत.
 
या दरम्यान राबियाने लग्नाबाबतही चर्चा केली होती. त्या म्हणाल्या की जोपर्यंत तिचे वडील जिंकत नाहीत तोपर्यंत ती लग्न करणार नाही.
 
राबिया यांनी यावेळी चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणजीत सिंग चन्नी यांच्यात तुलना होऊ शकत नाही. 
रविवारी चरणजित सिंग चन्नी यांची काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री चेहरा म्हणून ओळख करून दिली आहे.