रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (18:14 IST)

कोल्हापुरात झाला 8 पाय आणि 5 कानाच्या रेडकाचा जन्म

कोल्हापुरात म्हशीने एका रेडकाला जन्म दिला आहे. हा रेडका सामान्य नसून ह्याला 8 पाय आणि 5 कान आहे. 
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात बनाचीवाडी गावात शंकर गोविंद काशीद शेतकऱ्याच्या म्हशीने 8 पाय आणि  5 कान असलेल्या एका अद्भुत रेडकाला जन्म दिला. या रेडकाला एकच तोंड आहे पण पाय 8 आणि कान 5 आहे. 
अवघ्या राधानगरीत हा पहिलाच प्रकार असून या रेडक्याचे जन्म सीझर करून झाले अवघ्या शस्त्रक्रियेत दोन तासापेक्षा अधिक वेळ लागला असून  दुर्देवाने या अद्भुत रेडक्याचा मृत्यू झाला.