मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जुलै 2022 (08:40 IST)

कोल्हापुरात कबड्डी पट्टू कु.आरती बाबासो वाळकुंजे (वय -१९,) हिने आजारास कंटाळून आत्महत्या केली

suicide
कोल्हापूर राशिवडे येथे कु.आरती बाबासो वाळकुंजे (वय -१९, मुळगाव उचगाव, ता. करवीर कोल्हापूर ) हिने आजारास कंटाळून आत्महत्या केली. ही युवती एक उत्कृष्ट कबड्डीपटू होती. ही घटना शनिवारी घडली होती मात्र तिचा रविवारी मृत्यू झाला.
 
आरती हिचे मुळगाव उचगाव ता.करवीर मात्र ती आपल्या आईसोबत राशिवडे गावी कबड्डी व्यायामासाठी राहात होती.ती एक उत्कृष्ट कबड्डी पट्टू होती. तीला पाठीच्या कण्याचा वारंवार त्रास जाणवत होता.त्यावर उपचार केले होते. मात्र पाठीचे दुखणे थांबत नव्हते. या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केली. शनिवारी तिला उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी तिचा मृत्यू झाला.