बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
Written By
Last Modified: शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (14:08 IST)

#Budget2020 - कररचना – टॅक्स स्लॅबमध्ये बदल

अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
उत्पन्न 2.5 ते 5 लाख – 5 टक्के कर (आधीही 5 टक्के)
उत्पन्न 5 लाख ते 7.5 लाख – 10 टक्के कर (आधी 20 टक्के)
उत्पन्न 7.5 लाख ते 10 लाख – 15 टक्के कर (आधी 20 टक्के)
उत्पन्न 10 लाख ते 12.5 लाख – 20 टक्के कर (आधी 30 टक्के)
उत्पन्न 12.5 ते 15 लाख – 25 टक्के कर (आधी 30 टक्के)
उत्पन्न 15 लाखांपेक्षा अधिक – 30 टक्के कर (कोणतीही सवलत नाही)