1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. अष्टगणेश
Written By वेबदुनिया|

अष्टगणेश

अष्टगणेश गणेश महिमा
गणेशाचे अष्ट अवतारही आहेत. त्यांना महोदर, वक्रतुंड, विकट, विघ्नराज, गजानन, एकदंत, लंबोदर, धुम्रवर्ण अशी नावे आहेत. दुष्टांच्या निर्दालनासाठी श्री गणेशाला हे अवतार घ्यावे लागले. या अवतारांच्या कथा व त्याचे महात्म्य जाणून घ्या. खालील प्रत्येक अवतारावर क्लिक करून.

महोदर
वक्रतुंड
विकट
विघ्नराज
गजानन
एकदंत
लंबोदर
धुम्रवर्ण