गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

सोयाबीन सलाड

ND
साहित्य : 1 कप सोयाबीन दाणे उकळलेले, 1 लहान कांदा बारीक चिरलेला, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1 टोमॅटो चिरलेला, 2 पोदिन्याची पानं, 1/2 लाल सिमला मिरची चिरलेली, 1/2 पिवळी सिमला मिरची चिरलेली, 1/2 लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व काळे मिरे.
कृती सर्व साहित्य एकत्र करून मिसळावे व सर्व्ह करावे. सोयाबीन असल्याने हे सलाड पौष्टिक असते.