उपवासाची साबुदाणा पुरी करण्याच्या दोन सोप्या पद्धती

subudana puri
Last Modified गुरूवार, 16 जुलै 2020 (11:19 IST)
साहित्य : एक वाटी साबुदाणा(भिजवलेला), एक वाटी शिंगाड्याचे पीठ, दोन उकडलेले बटाटे, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, सैंधव मीठ, काळेमिरेपूड चवीप्रमाणे, थोडं शेंगदाण्याचे तेल किंवा तूप.
कृती :
पहिली पद्धती : बटाट्यांना कुस्करून घेऊन शिंगाड्याचे पीठ मिसळा. बाकी सर्व जिन्नस देखील मिसळून घ्या. लागत लागत पाणी घालत कणकेसारखे मळून घ्या. आता हातावर पाणी लावून बारीक बारीक गोळ्या करून त्याला पुरीचा आकार द्या. तव्यावर तेल सोडा आता या पुरीला पराठे शेकतो त्या प्रमाणे शेकून घ्या. चांगल्या प्रकारे शेकून झाल्यावर दह्या बरोबर सर्व्ह करा.

दुसरी पद्धती : जर आपल्याला या पिठाच्या पुऱ्या बनवायचा असल्यास एका कढईत शेंगदाण्याचे तेल किंवा तूप गरम करण्यास ठेवा आता या पुऱ्यांना त्या तेलात किंवा तुपात खरपूस तळून घ्या आणि दह्याच्या रायतं किंवा हिरव्या चटणी सोबत गरम गरम सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

अल्झायमरः सीमा देव यांना झालेला अल्झायमर हा आजार आहे तरी ...

अल्झायमरः सीमा देव यांना झालेला अल्झायमर हा आजार आहे तरी काय?
पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर 40-50 वर्षांच्या लोकांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. ...

रिफ्रेश योगा करा, निरोगी आणि तंदुरुस्त रहा

रिफ्रेश योगा करा, निरोगी आणि तंदुरुस्त रहा
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरातूनच ऑफिस काम सुरू आहेत. घरात राहून हात पाय आखडतात. ...

सरकारी नौकरी करण्याची सुवर्ण संधी

सरकारी नौकरी करण्याची सुवर्ण संधी
जगभरात सरकारने बऱ्याच संस्थेसाठी रिक्त पद काढल्या आहेत. इच्छुक उमेदवार आपल्या ...

नवरात्रासाठी मेकअप टिप्स : घरातच ट्राय करा 'न्यूड मेकअप'

नवरात्रासाठी मेकअप टिप्स : घरातच ट्राय करा 'न्यूड मेकअप'
मेकअप तर सर्वच करतात पण सध्याच्या काळात 'न्यूड मेकअप' करण्याची पद्दत जोरात सुरु आहे. ...

'मूर्ख कासव'

'मूर्ख कासव'
एका तलावात गोट्या नावाचा एक कासव राहत असतो. त्याची मैत्री त्या तलावाच्या जवळ राहणाऱ्या ...