गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा

दररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही येतात जेव्हा आम्ही वृक्षांची पूजा करतो. बघू या कोणत्या वृक्षात कोणत्या देवांचा वास असतो.

- पिंपळाचे वृक्ष: सर्व देवांचा वास
- आवळा आणि तुळस: प्रभू विष्णू
- बेल व वड: महादेव
- कमळात: महालक्ष्मी
 
कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय लाभ मिळतो:

कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय लाभ मिळतो:
 
जांभूळ: धन प्राप्ती
अशोक: दु:ख दूर करणारे
बकुल: पापनाशक
तेंदु: कुलवृद्धी
डाळिंब: विवाहयोग
शमी: शनी ग्रहाचे अशुभ फल दूर करण्यासाठी
 
कन्येच्या विवाहात विलंब होत असल्यास उंबराच्या झाडाच्या वाळक्या पानांनी तयार केलेल्या आसनावर बसून कात्यायनी देवीची पूजा करावी. तसेच कदंब आणि आवळ्याच्या झाडाखाली बसून पूजन केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.