26 जानेवारीला भौम प्रदोष, या प्रकारे करा महादेवाची पूजा

Last Modified सोमवार, 25 जानेवारी 2021 (11:41 IST)
पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत करतात. यंदा हे व्रत 26 जानेवारी येत आहे. तसं तर त्रयोदशी तिथी 25 जानेवारी पासून सुरु होत आहे परंतू ही तिथी 26 जानेवारी रोजी रात्री पर्यंत असल्याने प्रदोष व्रत 26 जानेवारी रोजी केला जाईल. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. याला व्रत असे म्हटलं जातं. या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला कर्जापासून मुक्ती मिळते. जाणून घ्या पूजा विधी-
या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
नित्यकर्मोंहून निवृत्त होऊन स्नान करावे.
नंतर व्रत संकल्प घ्यावे.
महादेवाची पूजा-अर्चना करुन पूर्ण दिवस उपास करावे.
भौम प्रदोष व्रत पूजा करण्यासाठी उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा कडे मुख करुन बसावे.
नंतर चौरंगावर महादेवाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा.
नंतर गंगाजलाने अभिषेक करावा.
महादेवाला भांग, धतूरा, पांढरं चंदन, फळ, फुलं, अक्षता, गायची दुधं, धूप अर्पित करावं.
एक लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे महादेवाला तुळस किंवा शेंदूर अर्पित करु नये. याने महादेवा नाराज होतात.
नंतर ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा.
शिवाची आरती आणि शिव चालीसा पाठ अवश्य करावा.
भौम प्रदोष व्रत मुहूर्त:
पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला आरंभ 25 जानेवारी दिवस सोमवारी रात्री 12 वाजून 24 मिनिटे
त्रयोदशी तिथी 26 जानेवारी ‍दिवस मंगळवार रात्री 01 वाजून 11 मिनिटापर्यंत.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार
पारायण नेहमी मनापासून व भक्तिभावाने करावे. केवळ देखावा करण्यासाठी किंवा दुसरा करतो म्हणून ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत कथा
श्री स्वामी चाफळच्या नदीवर रोज पहाटे स्नान संध्या करायला जात, संध्या वंदनानंतर ...

Maha Shivratri : कर्जापासून मुक्तीसाठी शिवरात्रीला जपा हे ...

Maha Shivratri : कर्जापासून मुक्तीसाठी शिवरात्रीला जपा हे 17 सोपे शिव मंत्र
महाशिवरात्री आणि नंतर मासिक शिवरात्रीला सूर्यास्‍तावेळी आपल्या घरात बसून आपल्या ...

गजानन महाराज प्रकट दिन विशेष : महाराजांचे प्रथम दर्शन झाले ...

गजानन महाराज प्रकट दिन विशेष : महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे
माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज ...

गणपतीचे त्वरित आर्शीवाद देणारे 8 प्रभावी मंत्र

गणपतीचे त्वरित आर्शीवाद देणारे 8 प्रभावी मंत्र
1. गणपती बीज मंत्र 'गं' आहे. 2. युक्त मंत्र- 'ॐ गं गणपतये नमः' मंत्राचा जप केल्याने ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...