testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मंदिरात देवाभोवती प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र जाणून घ्या

parikrama
Last Modified शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (11:49 IST)
मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर काही विशेष धार्मिक उपक्रम नियमाने केले जाता. जसे हात जोडून नमस्कार करणे, डोकं वाकून नमस्कार करणे, घंटा वाजवणे तसेच प्रदक्षिणा घालणे. परंतु अनेक लोकांना प्रदक्षिणा का घातली जाते यामागचे कारण माहिती नसेल. तर जाणून घ्या काय कारण असावं...
मंदिरात मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा केल्यावर त्या जागेच्या चारीबाजूला दिव्य शक्तीची आभा असते. त्या आभामध्ये प्रदक्षिणा घालत्याने भक्ताला आध्यात्मिक शक्ती सहज मिळते. दैवीय शक्तीच्या आभामंडळाची गती दक्षिणवर्ती असते.

या कारणामुळे दैवीय शक्तीचा तेज आणि बळ प्राप्त करण्यासाठी भक्तांनी उजव्या हाताकडून प्रदक्षिणा करावी. डाव्याबाजूने प्रदक्षिणा घातल्याने दैवीय शक्तीच्या आभामंडळाची गती आणि आमच्या आंतरीक शक्ती यांच्यात टक्कर होते. परिणामस्वरूप आमचा तेज देखील नष्ट होऊ लागतो. म्हणून देव प्रतिमेच्या विपरीत पद्रक्षिणा घालू नये.
देवाची मूर्ती आणि मंदिराची प्रदक्षिणा नेहमी उजवीकडून सुरु झाली पाहिजे, कारण मुरत्यामध्ये आढळणारी सकारात्मक ऊर्जा उत्तर ते दक्षिण दिशेकडे प्रवाहित होते. डावीकडून प्रदक्षिणा घातल्याने प्रदक्षिणा घालत्याचा फायदा देखील होत नाही.

सूर्य देवाच्या सात, गणपतीच्या चार, विष्णू आणि त्यांच्या प्रत्येक अवतारांची चार, दुर्गा देवीची एक, हनुमानाच्या तीन, महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचा नियम आहे. महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागे मान्यता आहे की जलधारींना ओलांडू नये. जलधारीपर्यंत पोहचून प्रदक्षिणा पूर्ण मानली जाते.
प्रदक्षिणा करताना हा मंत्र जपावा
यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च।
तानि सवार्णि नश्यन्तु प्रदक्षिणे पदे-पदे।।

या मंत्राचा अर्थ आहे की कळत-नकळत घडलेले आणि पूर्व जन्मी केलेले सर्व पाप प्रदक्षिणा घेताना नष्ट व्हावे. परमेश्वर मला सद्बुद्धि प्रदान करा.

प्रदक्षिणा मूर्ती किंवा मंदिराच्या चारीबाजूला फिरुन केली जाते परंतू काही मंदिर किंवा मूर्तीच्या पाठीत आणि भिंतीमध्ये प्रदक्षिणा घालण्याइतकं जागा नसते, अशा स्थितीत मूर्तीसमोरच गोल फिरुन प्रदक्षिणा केली जाते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर

दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर
गाणगापूर ग्रामी श्रीदत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. गाणगापूरचे माहात्म्य दिवसंदिवस ...

अनघाष्टमी व्रत माहीती आणि पूजा विधी

अनघाष्टमी व्रत माहीती आणि पूजा विधी
श्री दत्तगुरु अवधूत स्वामींच्या रुपांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तीचे एक गृहस्थ ...

खंडोबाची आरती... आरती खंडेरायाची

खंडोबाची आरती... आरती खंडेरायाची
khandoba aarti in marathi

खंडोबाचे नवरात्र आणि चंपाषष्ठीचे महत्त्व

खंडोबाचे नवरात्र आणि चंपाषष्ठीचे महत्त्व
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात. या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य ...

मार्गशीर्ष गुरुवार व्रत, या प्रकारे पूजा केल्याने ...

मार्गशीर्ष गुरुवार व्रत, या प्रकारे पूजा केल्याने महालक्ष्मी होईल प्रसन्न
मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार विशेष असतो. स्त्रिया कुटुंबासाठी सुख-समृद्धी, शांती, ...

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा ...

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा निर्णय
दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा असणार नाही. कारण ...

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय
ठाकरे सरकार पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. ...

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करायला माजी मुख्यमंत्री भाजपा नेते ...

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?
सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट रिलीज होत आहेत. या आगोदर बाजीराव मस्तानी, पद्मावत, ...

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक ...