बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (08:25 IST)

संकष्टी चतुर्थीला गणपतीची या मंत्रांनी पूजा करा, व्रताचे पूर्ण फळ मिळेल

संकष्टी चतुर्थीला सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची पूजा केली जाते. नंतर रात्री चंद्र दिसल्यानंतर चंद्राची पूजा करतात. चतुर्थीला पूजेच्या वेळी गणेश मंत्राचा जप करावा. मंत्रांशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. गणेशाची पूजा करताना फुले, दुर्वा, गूळ, तिळाची मिठाई किंवा इतर मिठाई अर्पण करावी. पूजेच्या वेळी प्रथम गणेशाच्या ध्यान मंत्राचा जप करावा, नंतर पूजेचे साहित्य अर्पण करावे. त्यानंतर स्तोत्र पठण करून गणेशाची आरती करावी.
 
या मंत्रांचा उच्चार करा आणि गणपतीची उपासान करा-
ॐ सिद्धि विनायकाय नमः . ध्यायामि (हात जोडावे) . ॐ सिद्धि विनायकाय नमः . आवाहयामि (हात जोडावे). ॐ सिद्धि विनायकाय नमः . आसनं समर्पयामि (अक्षत अर्पित करा) . ॐ सिद्धि विनायकाय नमः . अर्घ्यं समर्पयामि (जल अर्पित करा). ॐ सिद्धि विनायकाय नमः . पाद्यं समर्पयामि (जल अर्पित करा). ॐ सिद्धि विनायकाय नमः . आचमनीयं समर्पयामि (जल अर्पित करा). ॐ सिद्धि विनायकाय नमः . उप हारं समर्पयामि . ॐ सिद्धि विनायकाय नमः . पंचामृत स्नानं समर्पयामि (पंचामृत किंवा कच्चं दूध चढवा). ॐ सिद्धि विनायकाय नमः . वस्त्र युग्मं समर्पयामि (वस्त्र किंवा मौली चढवा). ॐ सिद्धि विनायकाय नमः . यज्ञोपवीतं धारयामि (जानवं चढवा). ॐ सिद्धि विनायकाय नमः . आभरणानि समर्पयामि . ॐ सिद्धि विनायकाय नमः . गंधं धारयामि (सुगंधी पूजा साहित्य अर्पित करा). ॐ सिद्धि विनायकाय नमः . अक्षतान् समर्पयामि (अक्षता चढवा). ॐ सिद्धि विनायकाय नमः . पुष्पैः पूजयामि (फुलं अर्पित करा). ॐ सिद्धि विनायकाय नमः . प्रतिष्ठापयामि (अक्षता चढवा).
 
यानंतर हात जोडून गणेशजींच्या या नामांचा जप करा आणि श्रीगणेशाला प्रणाम करा
ॐ गणपतये नमः॥ ॐ गणेश्वराय नमः॥ ॐ   गणक्रीडाय नमः॥
 
ॐ गणनाथाय नमः॥ ॐ गणाधिपाय नमः॥ ॐ एकदंष्ट्राय नमः॥
 
ॐ   वक्रतुण्डाय नमः॥ ॐ गजवक्त्राय नमः॥ ॐ मदोदराय नमः॥
 
ॐ लम्बोदराय नमः॥ ॐ धूम्रवर्णाय नमः॥ ॐ विकटाय नमः॥
 
ॐ विघ्ननायकाय नमः॥ ॐ सुमुखाय नमः॥ ॐ   दुर्मुखाय नमः॥
 
ॐ बुद्धाय नमः॥ ॐविघ्नराजाय नमः॥ ॐ गजाननाय नमः॥
 
ॐ   भीमाय नमः॥ ॐ प्रमोदाय नमः ॥ ॐ आनन्दाय नमः॥
 
ॐ सुरानन्दाय नमः॥ ॐमदोत्कटाय नमः॥ ॐ हेरम्बाय नमः॥
 
ॐ शम्बराय नमः॥ ॐशम्भवे नमः ॥ॐ   लम्बकर्णाय नमः ॥ॐ महाबलाय नमः॥ॐ नन्दनाय नमः ॥ॐ अलम्पटाय नमः ॥ॐ   भीमाय नमः ॥ॐमेघनादाय नमः ॥ॐ गणञ्जयाय नमः ॥ॐ विनायकाय नमः ॥ॐविरूपाक्षाय नमः ॥ॐ धीराय नमः ॥ॐ शूराय नमः ॥ॐवरप्रदाय नमः ॥ॐ  महागणपतये नमः ॥ॐ बुद्धिप्रियायनमः ॥ॐ क्षिप्रप्रसादनाय नमः ॥ॐ   रुद्रप्रियाय नमः॥ॐ गणाध्यक्षाय नमः ॥ॐ उमापुत्राय नमः ॥ ॐ अघनाशनायनमः ॥ॐ कुमारगुरवे नमः ॥ॐ ईशानपुत्राय नमः ॥ॐ मूषकवाहनाय नः ॥ ॐ   सिद्धिप्रदाय नमः॥ॐ सिद्धिपतयेनमः ॥ॐ सिद्ध्यै नमः ॥ॐ सिद्धिविनायकाय नमः॥ ॐ विघ्नाय नमः ॥ॐ तुङ्गभुजाय नमः ॥ ॐ मोहिनीप्रियाय   नमः ॥