बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (12:56 IST)

Apple ने 300 कर्मचार्‍यांना काढले, एक शिफ्टमध्ये ऐकत होते 1,000 रिकॉर्डिंग

गूगल, अमेझॉन आणि अॅपलच्या वर्च्युअल असिस्टेंटबद्दल नेहमी चर्चा होत असते. असे वृत्त येत असतात की Google, Amazon आणि Appleचे वर्च्युअल असिस्टेंट्स यूजर्सच्या प्रायवेट गोष्टी ऐकतात. तसेच आता टेक कंपन्यांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे की ते कॉन्ट्रेक्टर्सच्या माध्यमाने यूजर्सची रिकॉर्डिंग ऐकतं होते. यामागचे कारण म्हणजे कंपन्यांनी वर्च्युअल असिस्टेंटला योग्य बनवण्याचे सांगितले आहे.  
 
अॅपलने 300 लोकांना काढले  
तसेच आता अॅपलने यूजर्सच्या प्रायवेसीला लक्षात ठेवत ऑडियो क्लिप ऐकणारे आपल्या 300 कॉन्ट्रैक्टर्सला काढले आहे. कंपनीचे ज्या 300 कॉन्ट्रैक्टर्सला बाहेरचा रास्ता दाखवला आहे ते एका शिफ्टमध्ये एक हजार ऑडियो क्लिप्स ऐकत होते. पण हे कॉन्ट्रैक्टर्स आपल्या मर्जीने लोकांची वैयक्तिक गोष्टी ऐकतं नव्हते बलकी अॅपल यासाठी त्यांना पैसे देत होती. या अगोदर अॅपलने प्रायवेट आणि डाटा लीकबद्दल बिघडत असलेले वातावरण बघत या प्रोग्रॅमला बंद करण्याचा ऍलन केला आहे.  
 
वैयक्तिक गोष्टी ऐकण्याबद्दल झाला आहे बवाल
काही दिवसांअगोदर एक रिपोर्ट समोर आली होती की अमेझॉनच वर्च्युअल असिस्टेंट अलेक्सा आणि गूगल असिस्टेंट यूजर्सची वैयक्तिक गोष्टी ऐकतं आहे, तसेच अॅपलचे असिस्टेंटबद्दल देखील या प्रकारचे प्रश्न उठू लागले आहे. अॅपलच्या एका जुन्या कॉन्ट्रेक्टरने दावा केला आहे की अॅपल कॉन्ट्रैक्टर्सला सीरीच्या माध्यमाने यूजर्सच्या गोष्टी ऐकण्यासाठी पैसे देखील देत आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की कॉन्ट्रैक्टर्सने अॅपल यूजर्सची बेडरूम ते डॉक्टरांशी अपॉइंटमेंट्सपर्यंतच्या गोष्टी एकल्या आहेत.  
 
अमेझान एलेक्सा आणि गूगल असिस्टेंट देखील ऐकतात गोष्टी  
सांगायचे म्हणजे या अगोदर अमेझॉन आणि गूगल द्वारे देखील आपल्या असिस्टेंटच्या मदतीने यूजर्सच्या गोष्टी ऐकण्याबद्दल प्रकरण समोर आले आहे. अमेझॉनने स्वीकार केले की तो अलेक्साची रिकॉर्डिंगचा काही भाग तो असिस्टेंटला योग्य बनवण्यासाठी ऐकतं होता. महत्त्वाचे म्हणजे या असिस्टेंटला यूजर्सची गोष्ट ऐकवून योग्य परिणामासाठी ट्रेड केले जात होते.